JOIN Telegram
Monday , 23 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

पुणे शहर एड्स नियंत्रण संस्था (PCACS) अंतर्गत रु. २१,५२५/- दरमहा वेतनावर समुपदेशक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ पदभरतीसाठी अर्जाची सूचना

PMC Job Recruitment 2023

PMC Job Recruitment 2023 – Health Department, Pune Municipal Corporation, Pune invites Offline applications till last date 14/6/2023 for the posts of Counsellor, Lab Technician at FICTC in MNC Hospital, Gadikhana, Pune under Pune City AIDS Control Society. There are 12 positions. The job location is Pune. The Official website & PDF/Advertise is given below.

आरोग्य विभाग, पुणे महानगरपालिका, पुणे यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार पुणे शहर एड्स नियंत्रण संस्था, पुणे अंतर्गत पुणे रुग्णालयातील FICTC केंद्र येथे समुपदेशक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ पदभरतीसाठी दि. १४/६/२०२३ पर्यंत  ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत १२ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

पुणे महानगरपालिका, पुणे भरती २०२३

या पदांसाठी भरती १) समुपदेशक २) प्रयोगशाळा तंत्रज्ञ
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या १२ जागा 
नोकरीचे ठिकाण पुणे 
अर्ज पद्धती  समक्ष 
अर्जाची शेवटची तारीख  दि. १४/६/२०२३ सकाळी ११.० ते संध्याकाळी ५.०० वाजेपर्यंत. (कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी)
  • वेतनमान – रु. २१,५२५/- दरमहा. (जाहिरात पहा/वेबसाईट बघावी)
  • पदांसाठीचे निवड प्रक्रिया, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, रिक्त पदांची संख्या इत्यादीबाबत तपशील, इतर सर्वसाधारण सूचना सविस्तर माहितीसाठी जाहिरात पहा आणि https://www.pmc.gov.in येथे भेट द्या.
  • अर्जाचा पत्ता – पुणे शहर एड्स नियंत्रण संस्था, डॉ. कोटणीस आरोग्य केंद्र, १ला मजला, ६६३, शुक्रवारपेठ, गाडीखाना, पुणे – ४११००२.

Pune Municipal Corporation, Pune Job Recruitment 2023

  • Place of recruitment –  Pune
  • Name of the posts – 1) Counsellor 2) Lab Technician.
  • No. of posts – 12 Positions
  • Payment – Rs. 21,525/- pm. (Ref. PDF/Visit website)
  • Essential qualification & experience – Ref. PDF/Visit website.
  • For detailed information about selection procedure, terms & conditions, application procedure, interview schedule, other instructions etc. about above posts visit website – https://www.pmc.gov.in.
  • Mode of application – In Person.
  • Last date for applications – 14/6/2023 from 11.00 am to 5.00 pm on office working days.
  • Address for application – Pune City AIDS Control Society, Dr. Kotnis Health Centre, 1st Floor, 663, Shukravar Peth, Gadikhana, Pune – 411002.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *