JOIN Telegram
Friday , 27 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

पुणे महानगरपालिका (PMC), पुणे अंतर्गत वैदयकीय महाविदयालयात टयूटर डेमॉन्स्ट्रेटर, कनिष्ठ निवासी व वरिष्ठ निवासी, सहाय्यक प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक आणि प्राध्यापक पदांच्या एकूण ४६ भरतींसाठी मुलाखतीची जाहिरात प्रकाशित

PMC-MET Teaching Recruitment 2024

PMC-MET Teaching Recruitment 2024 – Dean, Pune Municipal Corporation-Medical Education Trust’s Bharat Ratna Atalbihari Vajpayee Medical College & Hospital, Pune invites Offline applications in prescribed format & has arranged interview on 9/08/2024, 23/08/2024 & 30/08/2024 to fill up posts of Tutor Demonstrator, Junior Residents, Senior Residents, Assistant Professor, Associate Professor & Professor. There are total 46 vacancies. The job location is Pune. The Official website & PDF/Advertise is given below.

अधिष्ठाता, पुणे महानगरपालिका वैदयकीय शिक्षण ट्रस्टचे भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैदयकीय महाविदयालय आणि रुग्णालय, पुणे येथे विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवून दि. ९/०८/२०२४, दि. २३/०८/२०२४  दि. ३०/०८/२०२४ रोजी टयूटर डेमॉन्स्ट्रेटर, कनिष्ठ निवासी व वरिष्ठ निवासी, सहाय्यक प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक आणि प्राध्यापक पदभरतीसाठी मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत एकूण ४६ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

पुणे महानगरपालिका वैदयकीय शिक्षण ट्रस्ट वैदयकीय महाविदयालय आणि रुग्णालय, पुणे भरती २०२४

या पदांसाठी भरती १) कनिष्ठ निवासी २) वरिष्ठ निवासी ३) सहाय्यक प्राध्यापक ४) सहयोगी प्राध्यापक ५) प्राध्यापक ६) टयूटर डेमॉन्स्ट्रेटर
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या ४६ जागा 
नोकरीचे ठिकाण पुणे                                  
अर्ज पद्धती   समक्ष. 
अर्ज करण्यासाठी तारीख 
  • संबंधित पदाच्या मुलाखतीच्या दिवशी –
    • टयूटर डेमॉन्स्ट्रेटर, कनिष्ठ निवासी व वरिष्ठ निवासी – सकाळी ९.०० वाजता 
    • सहाय्यक प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक आणि प्राध्यापक – दुपारी १.०० वाजता
  • वयोमर्यादा – (तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी) –
  • वेतनमान – (तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी) –
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी जाहिरात/PDF पहा आणि https://pmc.gov.in/ आणि https://www.bavmcpune.edu.in/ येथे भेट दया.
  • ई-मेल पत्ता – bavmc.pmcrecruitment@gmail.com.
  • अर्जाचा पत्ता – पुणे महानगरपालिका वैदयकीय शिक्षण ट्रस्टचे भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैदयकीय महाविदयालय आणि रुग्णालय, मंगळवार पेठ, पुणे – ४११०११.
  • मुलाखतीची तारीख आणि वेळ – दि. ९/०८/२०२४, दि. २३/०८/२०२४  दि. ३०/०८/२०२४ 
    • सकाळी ११.०० वाजता.
      • कनिष्ठ निवासी 
      • वरिष्ठ निवासी
      • टयूटर डेमॉन्स्ट्रेटर
    • दुपारी ३.०० वाजता.
      • सहाय्यक प्राध्यापक
      • सहयोगी प्राध्यापक
      • प्राध्यापक
  • मुलाखतीचे ठिकाण – पुणे महानगरपालिका वैदयकीय शिक्षण ट्रस्टचे भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैदयकीय महाविदयालय आणि रुग्णालय, मंगळवार पेठ, पुणे – ४११०११.
  • उमेदवारांनी मुलाखतीच्या २ तासआधी हजर राहावे.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अदययावत माहितीसाठी https://pmc.gov.in/ आणि https://www.bavmcpune.edu.in/ येथे वेळोवेळी भेट दया.

PMC-MET Teaching Recruitment 2024

  • Recruitment place – Pune.
  • Posts’ name –
    • 1) Junior Residents
    • 2) Senior Residents
    • 3) Assistant Professor
    • 4) Associate Professor
    • 5) Professor.
  • Total vacancies – 46 posts.
  • Educational qualification – Ref. PDF/Visit website.
  • Age limit – (See table/Ref. PDF/Visit website) –
  • Payment – (See table/Ref. PDF/Visit website) –
  • For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, prescribed format application form, documents required along with application form see advertise/ref. PDF/Visit website – https://pmc.gov.in/ & https://www.bavmcpune.edu.in/.
  • Mode of application – In Person.
  • E-Mail ID – bavmc.pmcrecruitment@gmail.com.
  • Address for application – Pune Municipal Corporation-Medical Education Trust’s Bharat Ratna Atalbihari Vajpayee Medical College & Hospital, Mangalwar Peth, Pune – 411011.
  • Date for application – On the day of interview
    • For Junior Residents & Senior Residents – at 9.00 am 
    • Assistant Professor, Associate Professor & Professor – at 1.00 pm.
  • Interview date & time – 9/08/2024, 23/08/2024 & 30/08/2024 
    • At 11.00 am.
      • Junior Residents 
      • Senior Residents 
      • Tutor/Demonstrator
    • At 3.00 pm.
      • Assistant Professor
      • Associate Professor
      • Professor
  • Venue – Pune Municipal Corporation-Medical Education Trust’s Bharat Ratna Atalbihari Vajpayee Medical College & Hospital, Mangalwar Peth, Pune – 411011.
  • Candidates should be present 2 hours before interview.
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://pmc.gov.in/ & https://www.bavmcpune.edu.in/regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

अधिकृत संकेतस्थळ

PDF

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *