Table of Contents
RARI Nagpur SRF Job 2023
RARI Nagpur SRF Job 2023 – Regional Ayurveda Research Institute, Nagpur invites Offline applications in prescribed format & has arranged interview on date 28/12/2023 for the posts of Senior Research Fellow (Ayu.). There is 1 vacancy. The job location is Nagpur. The Official website & PDF/Advertise is given below.
विभागीय आयुर्वेद संशोधन संस्था, नागपूर यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे वरिष्ठ संशोधन अध्ययेता (आयु.) पदभरतीसाठी विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत आणि दि. २८/१२/२०२३ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत १ जागा आहे. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
विभागीय आयुर्वेद संशोधन संस्था, नागपूर भरती २०२३ |
|
या पदांसाठी भरती | वरिष्ठ संशोधन अध्ययेता (आयु.) |
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी. |
एकूण पद संख्या | १ जागा |
नोकरीचे ठिकाण | नागपूर. |
अर्ज पद्धती | ऑफलाईन |
मुलाखतीची तारीख आणि वेळ | दि. २८/१२/२०२३ सकाळी १०.०० वाजता. |
- वयोमर्यादा – कमाल ३५ वर्षे. (जाहिरात बघावी)
- वेतनमान – रु. ३५,०००/- दरमहा. (PDF/वेबसाईट बघावी)
- पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी जाहिरात पहा आणि http://ccras.nic.in/ येथे भेट दया.
- विहित नमुना अर्ज मिळण्याचा पत्ता – विभागीय आयुर्वेद संशोधन संस्था, घरकुल परिसराजवळ, एनआयटी संकुल, नंदनवन, नागपूर – ४४०००९. (कोणत्याही कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी कार्यालयीन कामकाजाच्या वेळेत)
- उमेदवारांनी मुलाखतीला परिपूर्ण भरलेला विहित नमुना अर्ज आणावा.
- मुलाखतीचे ठिकाण – विभागीय आयुर्वेद संशोधन संस्था, घरकुल परिसराजवळ, एनआयटी संकुल, नंदनवन, नागपूर – ४४०००९.
- सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अदययावत माहितीसाठी http://ccras.nic.in/येथे वेळोवेळी भेट दया.
RARI Nagpur SRF Job 2023
- Place of recruitment – Nagpur.
- Post’s Name – Senior Research Fellow (Ayu.).
- Total no. of vacancies – 1 post.
- Educational qualification – Ref. PDF/Visit website.
- Age limit – Maximum 35 years. (Ref. PDF/Visit website)
- Payment – Rs. 35,000/- pm. (Ref. PDF/Visit website)
- For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, prescribed format application form, documents required along with application form see advertise/ref. PDF/Visit website – http://ccras.nic.in/.
- Address to get prescribed format application form – Regional Ayurveda Research Institute, Near Gharkul Parisar, NIT Complex, Nandanwan, Nagpur – 440009. (During office hours on any working day)
- Mode of application – Offline.
- Candidates should be present with duly filled in prescribed format application form for interview.
- Interview date & time – 28/12/2023 10.00 a.m.
- Venue – Regional Ayurveda Research Institute, Near Gharkul Parisar, NIT Complex, Nandanwan, Nagpur – 440009.
- For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – http://ccras.nic.in/ regularly.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.