JOIN Telegram
Monday , 23 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) अंतर्गत रु. ३३,९००/- ते रु. ७१,०३२/- वेतनावर कनिष्ठ अभियंता (स्थापत्य/विद्युत) पदांच्या ३५ भरतीं अंतर्गत नोकरीची सुवर्णसंधी

RBI Job Recruitment 2023

RBI Job Recruitment 2023 – The Reserve Bank of India invites Online applications till last date 30/6/2023 for the posts of Junior Engineer (Civil/Electrical) to be selected though Online & Written exam. There are 35 vacancies. The Official website & PDF/Advertise is given below.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे कनिष्ठ अभियंता (स्थापत्य/विद्युत) पदभरतीसाठी दि. ३०/६/२०२३ पर्यंत ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत आणि सदर पदाभरतीसाठी ऑनलाईन परीक्षा आणि लेखी परीक्षा घेतली जाईल. या भरती अंतर्गत एकूण ३५ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया भरती २०२३

या पदांसाठी भरती कनिष्ठ अभियंता (स्थापत्य/विद्युत).
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या ३५ जागा 
नोकरीचे ठिकाण जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
अर्ज पद्धती  ऑनलाईन
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. ३०/६/२०२३ संध्याकाळी ६.०० वाजेपर्यंत.
  • वेतनमान – रु. ३३,९००/- ते रु. ७१,०३२/-. (PDF/वेबसाईट बघावी)
  • अर्ज शुल्क – रु. ४५०/- (OBC/सर्वधारण/EWS उमेदवार) आणि रु. ५०/- (SC/ST/PwBD/EXS उमेदवार). (PDF/वेबसाईट बघावी
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी कृपया PDF पहा आणि https://www.rbi.org.in/ येथे भेट द्या.
  • अर्जाची लिंक – https://www.rbi.org.in/.
  • परीक्षेची तारीख – दि. १५/७/२०२३ (प्रस्तावित). (PDF/वेबसाईट बघावी
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अद्ययावत माहितीसाठी https://www.rbi.org.in/ येथे वेळोवेळी भेट द्या.

Reserve Bank of India Job Recruitment 2023

  • Place of recruitment – Ref. PDF/Visit website.
  • Post’s Name – Junior Engineer (Civil/ Electrical).
  • Total no. of vacancies – 35.
  • Payment – Rs. 33,900/- to Rs. 71,032/-. (Ref. PDF/Visit website)
  • Educational qualification – Ref. PDF/Visit website.
  • Age limit – 20-30 years. (Ref. PDF/Visit website)
  • Application fee – Rs. 450/- (OBC/General/EWS candidates) & Rs. 50/- (SC/ST/PwBD/ EXS candidates). (Ref. PDF/Visit website) –
  • For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, prescribed format application form, documents required along with application form, see advertise/ref. PDF/Visit website – https://www.rbi.org.in/.
  • Mode of application – Online.
  • Application link – https://www.rbi.org.in/.
  • Last date for application – 30/6/2023 till 6.00 pm.
  • Exam date – 15/7/2023. (Tentative) (Ref. PDF/Visit website) 
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://www.rbi.org.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

Application Link

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *