JOIN Telegram
Sunday , 1 September 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

RCFL मुंबई अंतर्गत BE/B. Tech./Ph.D. Chemistry/MBA/MMS शिक्षितांसाठी रु. ३०,०००/- शिकाऊ वेतनावर विविध व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी पदाच्या एकूण १५९ भरतींसाठी अर्जाची जाहिरात प्रकाशित

RCFL MT Recruitment 2024

RCFL MT Recruitment 2024 – Rashtriya Chemicals and Fertilizers Limited, Mumbai invites Online applications till last date 1/07/2024 for the posts of Management Trainees in various disciplines. There are total 159 positions. The Official website & PDF/Advertise is given below.

राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड, मुंबई यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे विविध व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी पदभरतीसाठी दि. १/०७/२०२४ पर्यंत ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण १५९ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड, मुंबई भरती २०२४

या पदांसाठी भरती
  • व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी –
    • १) रासायनिक 
    • २) यांत्रिकी 
    • ३) विदयुत 
    • ४) Instrumentation
    • ५) स्थापत्य
    • ६) CC Lab
    • ७) फायर 
    • ८) औदयोगिक अभियांत्रिकी 
    • ९) विपणन 
    • १०) मनुष्य संसाधन 
    • ११) कॉर्पोरेट कम्युनिकेशन 
    • १२) प्रशासन
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या १५९ जागा 
प्रशिक्षणाचे ठिकाण PDF/वेबसाईट बघावी.
अर्ज पद्धती ऑनलाईन 
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. १/०७/२०२४ संध्याकाळी ५.०० वाजेपर्यंत 
  • वयोमर्यादा – २७ वर्षे. (PDF/वेबसाईट पहा)
  • शिकाऊ वेतनमान – रु. ३०,०००/- दरमहा. (PDF/वेबसाईट पहा)
  • अर्ज शुल्क – रु. १०००/- (खुला प्रवर्ग/OBC/EWS उमेदवारांसाठी) (SC/ST/PwBD/ExSM/महिला उमेदवार वगळून). (अर्ज शुल्क भरणा प्रक्रियेविषयी सविस्तर माहितीसाठी जाहिरात/PDF/वेबसाईट पहा)
  • पदांविषयी तपशील, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, आरक्षण, इतर माहितीसाठी PDF पहा आणि https://www.rcfltd.com/ येथे भेट दया.
  • अर्जाची वेबसाईट – https://ibpsonline.ibps.in/rcffebr24/.
  • पदांसंबंधी अदययावत माहितीसाठी उमेदवारांनी https://www.rcfltd.com/ येथे “HR- RECRUITMENT” येथे नियमित भेट दया.

RCFL MT Recruitment 2024

  • Place 0f recruitment – Ref. PDF/Visit website.
  • Posts Name –
    • Management Trainees – 
      • 1) Chemical
      • 2) Mechanical
      • 3) Electrical
      • 4) Instrumentation
      • 5) Civil
      • 6) Fire
      • 7) Industrial Engineering
      • 8) Administration
      • 9) Marketing
      • 10) Human Resources
      • 11) CC Lab
      • 12) Corporate Communication
  • Total Vacancies – 159 Positions.
  • Stipend – Rs. 30,000/- pm. (Ref. PDF/Visit website) 
  • Age limit – 27 years. (Ref. PDF/Visit website)
  • Application fee – Rs. 1000/- (For General, OBC and EWS category candidates)(SC/ST/PwBD/ExSM/Female Candidates are exempted). (For detailed procedure about fee payment see advertise/Refer PDF/Visit website)
  • For post, terms & conditions, reservation, requisite qualification, experience, application procedure, prescribed application format, other details ref. PDF/visit website – https://www.rcfltd.com/.
  • Mode of application – Online.
  • Application link- https://ibpsonline.ibps.in/rcffebr24/.
  • Last date for application – 1/07/2024 till 5.00 pm.
  • Any corrigendum/addendum/errata in respect of this advertisement shall be displayed only on RCF Ltd ‟s website www.rcfltd.com under the head “HR- RECRUITMENT”
  • Hence prospective applicants are advised to visit RCF Ltd website – https://www.rcfltd.com/ regularly for latest update with regard to this advertisement.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

Application Link

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *