JOIN Telegram
Tuesday , 17 September 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

राजलक्ष्मी मल्टि-स्टेट क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, यवतमाळ अंतर्गत पदवीधरांसाठी शाखा अधिकारी, लिपिक, लिपिक तथा टंकलेखक आणि टेलीकॉलर (महिला) पदांच्या एकूण १४ भरतीसाठी मुलाखतीची सूचना

RMCCSL Job Recruitment 2023

RMCCSL Job Recruitment 2023 – Rajlakshmi Multi-state Credit Co-operative Society Ltd.,  Yavatmal has arranged interview on date 18/11/2023 to fill up posts of Branch Officer, Clerk, Clerk-Typist & Telecaller (Female). There are 14 vacancies. The job location is Yavatmal District. The Official website & PDF/Advertise is given below.

राजलक्ष्मी मल्टि-स्टेट क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, यवतमाळ यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार त्यांच्या यवतमाळ जिल्ह्यांतर्गत विविध शाखेत शाखा अधिकारी, लिपिक, लिपिक तथा टंकलेखक आणि टेलीकॉलर (महिला) पदभरतीसाठी दि. १८/११/२०२३ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत एकूण १४ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

राजलक्ष्मी मल्टि-स्टेट क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड भरती २०२३

या पदांसाठी भरती १) शाखा अधिकारी २) लिपिक ३) लिपिक तथा टंकलेखक ४) टेलीकॉलर (महिला) 
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव (तक्ता पहा/जाहिरात पहा) –
एकूण पद संख्या १४ जागा 
नोकरीचे ठिकाण यवतमाळ.
मुलाखतीची तारीख आणि वेळ दि. १८/११/२०२३ सकाळी ११.०० ते दुपारी ३.०० वाजेपर्यंत.
मुलाखतीचे ठिकाण राजलक्ष्मी मल्टि-स्टेट क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, “राजलक्ष्मी हाईट्स”, संकट मोचन रोड, माईंदे चौक, यवतमाळ.
  • वयोमर्यादा – (जाहिरात पहा) –
    • शाखा अधिकारी – कमाल ४५ वर्षे.
    • कमाल ३५ वर्षे –
      • लिपिक
      • लिपिक तथा टंकलेखक
      • टेलीकॉलर (महिला) 
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, आरक्षण,अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी जाहिरात पहा.

RMCCSL Job Recruitment 2023

  • Recruitment place – Yavatmal District.
  • Posts’ name – 1) Branch Officer 2) Clerk 3) Clerk-Typist 4) Telecaller (Female).
  • Total vacancies – 14 posts.
  • Educational qualification – See advertise
  • Age limit – (See advertise) –
    • Branch Officer – Maximum 45 years.
    • Maximum 35 years –
      • Clerk
      • Clerk-Typist
      • Telecaller (Female)
  • For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, documents required along with application form see advertise.
  • Interview date & time – 18/11/2023 11.00 am to 3.00 pm.
  • Venue – Rajlakshmi Multi-state Credit Co-operative Society Ltd., “Rajlakshmi Heights”, Sankatmochan Road, Mainde Chowk, Yavatmal.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *