JOIN Telegram
Friday , 27 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विदयापीठ (RTMNU), नागपूर येथे ८ वी उत्तीर्ण/विविध पदवीधरांसाठी कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), अधिक्षिका (महिला क्रीडा वसतिगृह), वरिष्ठ संशोधन सहाय्यक, महानुभवाच्या सांकेतिक लिपीचा जाणकार आणि सेवक (चपराशी) पदांच्या एकूण ७ भरती जाहीर

RTMNU Nagpur Recruitment 2024

RTMNU Nagpur Recruitment 2024 – Rashtrasant Tukdoji Maharaj Nagpur University, Nagpur invites Offline applications in prescribed format & has arranged interview on date 13/08/2024 for the posts of Junior Engineer (Civil), Warden (Ladies Sports Hostel), Senior Research Assistant, Person Acquainted with Mahanubhav Symbolic Script & Peon at Engineering, Sports & Physical Education & Bhagwan Shri Chakradhar Swami Adhyasan Departments of  Rashtrasant Tukadoji Maharaj Nagpur University. There are total 7 vacancies. The job location is Nagpur. The Official website & PDF/Advertise is given below.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विदयापीठ, नागपूयांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार त्यांच्या अभियांत्रिकी, क्रीडा व शारीरिक शिक्षण आणि भगवान श्री चक्रधर स्वामी अध्यासन विभाग येथे कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), अधिक्षिका (महिला क्रीडा वसतिगृह), वरिष्ठ संशोधन सहाय्यक, महानुभवाच्या सांकेतिक लिपीचा जाणकार आणि सेवक (चपराशी) पदभरतीसाठी विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवून दि. १३/०८/२०२४ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत एकूण जागा आहेत. या अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विदयापीठ, नागपूर भरती २०२४ 

या पदांसाठी भरती
  • १) कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)
  • २) अधिक्षिका (महिला क्रीडा वसतिगृह)
  • ३) वरिष्ठ संशोधन सहाय्यक
  • ४) महानुभवाच्या सांकेतिक लिपीचा जाणकार
  • ५) सेवक (चपराशी)
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या ७ जागा 
नोकरीचे ठिकाण नागपूर  
अर्ज पद्धती   ऑफलाईन. (PDF/वेबसाईट बघावी)
मुलाखतीची तारीख आणि वेळ दि. १३/०८/२०२४ सकाळी ११.०० ते संध्याकाळी ५.०० वाजेपर्यंत. (तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी) –
  • वयोमर्यादा – (PDF/वेबसाईट बघावी) –
    • अधीक्षिका (महिला क्रीडा वसतिगृह) –  कमाल ५० वर्षे. 
    • इतर सर्व – ३८ वर्षे (खुला प्रवर्ग) आणि ४३ वर्षे (आरक्षण वर्ग).
  • वेतनमान – (तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी) –
  • अर्ज शुल्क – रु. ३००/- (खुला प्रवर्ग) आणि रु. २००/- (आरक्षण वर्ग). (अर्ज शुल्क भरणा प्रक्रियेविषयी सविस्तर माहितीसाठी जाहिरात/PDF/वेबसाईट पहा)
  • सर्व उमेदवारांनी परिपूर्ण भरलेल्या विहित नमुना अर्जासोबत ऑनलाईन अर्ज शुल्क भरणा पावती जोडावी.
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी PDF पहा आणि https://www.nagpuruniversity.ac.in/ येथे भेट दया.
  • सर्व उमेदवारांनी परिपूर्ण भरलेला विहित नमुना अर्ज आणि संबंधित प्रमाणपत्रांच्या स्वसाक्षांकीत ६ प्रति मुलाखतीला सोबत आणाव्यात.
  • सर्व उमेदवारांनी मुलाखतीला वेळेच्या अर्धा तास आधी उपस्थित राहावे.
  • मुलाखतीचे ठिकाण – राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विदयापीठ, जमनालाल बजाज प्रशासकीय भवन, महात्मा जोतिबा फुले शैक्षणिक परिसर, कॅम्पस चौक ते अंबाझरी वळण मार्ग, नागपूर – ४४००३३.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अदययावत माहितीसाठी https://www.nagpuruniversity.ac.in/ येथे वेळोवेळी भेट दया.

RTMNU Nagpur Recruitment 2024

  • Recruitment place – Nagpur.
  • Posts’ name –
    • 1) Junior Engineer (Civil)
    • 2) Warden (Ladies Sports Hostel)
    • 3) Senior Research Assistant
    • 4) Person Acquainted with Mahanubhav Symbolic Script
    • 5) Peon
  • Total vacancies – 7 posts.
  • Educational qualification – Ref. PDF/Visit website.
  • Age limit – (Ref. PDF/Visit website) –
    • Warden (Ladies Sports Hostel) – Maximum 50 years.
    • All others – 38 years (UR) & 43 years (Reserved class).
  • Payment – (See table/Ref. PDF/Visit website) –
  • Application fee – Rs. 300/- (UR) & Rs. 200/- (Reserved class). (For detailed procedure about fee payment see advertise/Ref. PDF/Visit website)
  • Candidate should attach online application fee payment receipt to dully filled in prescribed format application form.
  • For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, prescribed format application form, documents required along with application form ref. PDF/Visit website – https://www.nagpuruniversity.ac.in/.
  • Mode of application – Offline.
  • All candidates should bring 6 self attested copies of dully filled in prescribed format application form & other certificates for interview.
  • All candidates should be present 30 minutes before prescribed time of interview.
  • Interview date & time – 13/08/2024 from 11.00 am to 5.00 pm. (See table/Ref. PDF/Visit website) –
  • Venue – Rashtrasant Tukdoji Maharaj Nagpur University, Jamnalal Bajaj Administrative Building, Mahatma Jotiba Phule Educational Campus, Campus Square to Ambazari Tuning Road, Nagpur – 440033.
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://www.nagpuruniversity.ac.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

Application Payment Link - Open Class

Application Payment Link - Reserved Class

Application Form Link

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *