Table of Contents
SBI TFO Recruitment 2024
SBI TFO Recruitment 2024 – State Bank of India invites Online applications in prescribed format till the last date 27/06/2024 for the posts of Trade Finance Officer (MMGS-II) in Specialist Officer cadre. There are 150 posts. The job location is Hyderabad & Kolkata. The Official website & PDF/Advertise is given below.
स्टेट बँक ऑफ इंडिया यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार हैदराबाद आणि कोलकाता येथे व्यापार वित्त अधिकारी (MMGS-II) – विशेषज्ञ अधिकारी श्रेणी पदभरतीसाठी दि. २७/०६/२०२४ पर्यंत विहित नमुन्यातील ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण १५० जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
स्टेट बँक ऑफ इंडिया पदभरती २०२४ |
|
या पदांसाठी भरती | विशेषज्ञ अधिकारी श्रेणी – व्यापार वित्त अधिकारी (MMGS-II) |
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी. |
एकूण पद संख्या | १५० जागा |
नोकरीचे ठिकाण | हैदराबाद आणि कोलकाता. (PDF/वेबसाईट बघावी) |
अर्ज पद्धती | ऑनलाईन |
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख | दि. २७/०६/२०२४. |
- वयोमर्यादा – (तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी) –
- वेतनमान – PDF/वेबसाईट बघावी.
- अर्ज शुल्क – रु. ७५०/- (फक्त खुला प्रवर्ग/OBC/EWS साठी) (SC/ ST/PWD उमेदवार वगळून). (अर्ज शुल्क भरणा पद्धतीविषयी सविस्तर माहितीसाठी PDF/वेबसाईट बघावी)
- पदांविषयी तपशील, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, आरक्षण, परीक्षा वेळापत्रक, इतर माहितीसाठी PDF पहा आणि https://bank.sbi/careers येथे भेट दया.
- अर्ज नोंदणी आणि अर्जाची वेबसाईट – https://bank.sbi/careers/current-openings.
- सदर भरतीविषयी अदययावत माहितीसाठी https://bank.sbi/careers येथे वेळोवेळी भेट दया.
SBI TFO Recruitment 2024
- Recruitment Place – Hyderabad & Kolkata. (Ref. PDF/Visit website)
- Posts Name – Trade Finance Officer (MMGS-II).
- Total Vacancies – 150 posts.
- Payment – Ref. PDF/Visit website.
- Age limit – (See table/Ref. PDF/Visit website) –
- Application fee – Rs. 750/- (General/ OBC/ EWS only) (SC/ ST/PWD candidates exempted). (Ref. PDF/Visit website)
- For post, terms & conditions, reservation, requisite qualification, experience, selection procedure, application procedure, prescribed application format, other details ref. PDF/visit website – https://bank.sbi/careers.
- Mode of application – Online
- Website for registration for application – https://bank.sbi/careers/current-openings.
- Last date for application – 27/06/2024.
- For updates about said recruitment visit website – https://bank.sbi/careers regularly.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.