JOIN Telegram
Friday , 27 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

दक्षिण मध्य पूर्व रेल्वे विभाग, बिलासपुर मंडळ येथे वर्ष २०२२-२०२३ साठी एकूण ४६५ पदांची भरती

SCE Railway Apprenticeship Notice 2022

SCE Railway Apprenticeship Notice 2022 – South Central East Railway, Vilaspur Mandal invites Online applications from date 23/5/2022 to 22/6/2022 for year 2022-2023 to fill various posts for Apprenticeship.

दक्षिण मध्य पूर्व रेल्वे विभाग, बिलासपुर मंडळ येथे वर्ष २०२२-२०२३ साठी अप्रेन्टिसशिपची विविध पदभरतीसाठी दि. २३/५/२०२२ ते २२/६/२०२२ पर्यंत ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत.

दक्षिण मध्य पूर्व रेल्वे विभाग भरती 

या पदांसाठी भरती अप्रेंटीस
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव १० वी पास आणि I.T.I. (मूळ जाहिरात पाहणे आवश्यक आहे).
एकूण पद संख्या ४६५ जागा 
नोकरीचे ठिकाण बिलासपुर
नोंदणी लिंक https://www.apprenticeshipindia.gov.in
अर्ज करण्याची तारीख दि. २३/५/२०२२ ते २२/६/२०२२

 

पदे, वयोमर्यादा, शिकाऊ वेतन, सविस्तर अटी आणि शर्ती, इतर सर्व माहितीसाठी मूळ जाहिरात पाहणे आवश्यक आहे.

South Central East Railway, Bilaspur Mandal Apprenticeship Notice

  • Recruitment place – Bilaspur
  • Total Vacancies – 465 Posts
  • For posts, qualifications, age limit, stipend, reservation, terms & conditions in detail go through advertising.
  • Registration Link – https://www.apprenticeshipindia.gov.in
  • Last Date for Application – 23/5/2022 to 22/6/2022 

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

जाहिरात

📝 अर्ज करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *