JOIN Telegram
Thursday , 21 November 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर येथे कॉम्प्युटर प्रोग्रामर/डेव्हलपर पदभरतीसाठी मुलाखतीची जाहिरात प्रकाशित

Shivaji University Kolhapur Job 2022

Shivaji University Kolhapur Job 2022 – Shivaji University, Kolhapur has arranged interview & practical exam on date 9/12/2022 for the post of Programmer/Developer for Software Development & Maintenance at Computer Center at Shivaji University. There are 2 vacancies. The job location is Kolhapur. The Official website & PDF/Advertise is given below.

शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार शिवाजी विद्यापीठ, संगणक केंद्र येथे Software Development & Maintenance साठी प्रोग्रामर/डेव्हलपर पदभरतीसाठी दि. ९/१२/२०२२ रोजी मुलाखत आणि प्रात्यक्षिक परीक्षा आयोजित केली आहे. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर भरती २०२२

या पदांसाठी भरती प्रोग्रामर/डेव्हलपर
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या २ जागा 
नोकरीचे ठिकाण कोल्हापूर 
मुलाखतीची तारीख आणि वेळ  दि. ९/१२/२०२२  नोंदणीची वेळ – सकाळी १०.३० वाजताआधी  (PDF/वेबसाईट बघावी)
मुलाखतीचे ठिकाण  PDF/वेबसाईट बघावी.
  • वेतनमान – रु. १,०००/- (प्रतिदिवशी पहिले ६ महिनेपर्यंत)
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी कृपया PDF पहा आणि www.unishivaji.ac.in किंवा www.unishivaji.ac.in/recruitments येथे भेट द्या.
  • उमेदवारांनी त्यांची कागदपत्रे मुलाखतीच्या दिवशी सकाळी १०.३० वाजेपूर्वी संचालक, संगण्क केंद्र यांचेकडे प्रस्तुत करावी.
  • सदर पदभरतीविषयी अद्ययावत माहितीसाठी www.unishivaji.ac.in किंवा www.unishivaji.ac.in/recruitments येथे वेळोवेळी भेट द्या.

Shivaji University Kolhapur Job Recruitment

  • Place of recruitment – Kolhapur
  • Post’s Name – Programmer/Developer
  • Total no. of posts – 2
  • Educational qualification – Ref. PDF/Visit website.
  • Payment – Rs. 1,000/- (Per day for first 6 months)
  • For all the details of post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, interview schedule, experience, selection procedure please refer PDF/visit website – www.unishivaji.ac.in or www.unishivaji.ac.in/recruitments.
  • Candidates should present their certificates to Director, Computer Center before 10.30 am on interview day.
  • Interview date & time – 9/12/2022  reporting time – before 10.30 am.
  • Venue – Ref. PDF/Visit website.
  • For updates about said recruitment visit website – www.unishivaji.ac.in or www.unishivaji.ac.in/recruitments regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *