JOIN Telegram
Tuesday , 24 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

दि संगमनेर मर्चंट्स को ऑपरेटिव्ह बँक लि., संगमनेर अंतर्गत पदवीधर/पदव्युत्तर शिक्षितांसाठी शाखा व्यवस्थापक आणि विपणन व्यस्थापक पदांच्या एकूण १६ भरतीं अंतर्गत नोकरीच्या संधीची जाहिरात प्रकाशित

SMCBL Sangamner Job Recruitment 2023

SMCBL Sangamner Job Recruitment 2023The Sangamner Merchants Co-operative Bank Ltd., Sangamner invites Online applications till last date 21/10/2023 for the posts of Branch Manager & Marketing Manager at it’s various branches.There are 16 positions. The Official website & PDF/Advertise is given below.

दि संगमनेर मर्चंट्स को ऑपरेटिव्ह बँक लि., संगमनेर यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार त्यांच्या विविध शाखा येथे शाखा व्यवस्थापक आणि विपणन व्यस्थापक पदभरतीसाठी दि. २१/१०/२०२३ पर्यंत ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण १६ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

दि संगमनेर मर्चंट्स को ऑपरेटिव्ह बँक लि., संगमनेर भरती २०२३

या पदांसाठी भरती १) शाखा व्यवस्थापक २) विपणन व्यवस्थापक
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात बघावी.
एकूण पद संख्या १६ जागा.
नोकरीचे ठिकाण संगमनेर
अर्ज पद्धती ऑनलाईन. (PDF/वेबसाईट बघावी)
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. २१/१०/२०२३ संध्याकाळी ५.०० वाजेपर्यंत.
  • वयोमर्यादा – (जाहिरात बघावी) –
    • १) शाखा व्यवस्थापक – ५० वर्षांपेक्षा कमी असावे.
    • २) विपणन व्यवस्थापक – ३५ वर्षे वर्षांपेक्षा कमी असावे.
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी जाहिरात पहा आणि https://smbank.in/ येथे भेट द्या.
  • अर्जाचा ई-मेल पत्ता – hrd@smbank.in.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अद्ययावत माहितीसाठी https://smbank.in/ येथे वेळोवेळी भेट द्या.

SMCBL Sangamner Job Recruitment 2023

  • Recruitment place – Sangamner.
  • Posts’ name –
    • 1) Branch Manager
    • 2) Marketing Manager
  • Total vacancies – 16 posts.
  • Age limit – (Ref. PDF/Visit website) –
    • 1) Branch Manager – Below 50 years
    • 2) Marketing Manager – Below 35 years
  • For all the details of post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, experience, selection procedure see advertise/ref. PDF/Visit website – https://smbank.in/.
  • Mode of applications – Online.
  • E-Mail ID for applications – hrd@smbank.in.
  • Last date for application – 21/10/2023 till 5.00 pm.
  • updates about said recruitment visit website – https://smbank.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *