Table of Contents
SNDT Womens University Recruitment 2022
SNDT Womens University Recruitment 2022 – Smt. N.D. Thakarsi Women’s University invites Offline applications in prescribed format till the last date 21/1/2023 for various posts. There ate a total 8 vacancies. The job location is Mumbai, New Delhi, Pune. More details are given below.
श्रीमती ना.दा. ठाकरसी महिला विद्यापीठ यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे विविध पदभरतीसाठी दि. २१/१/२०२३ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण ८ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
SNDT महिला विद्यापीठ भरती २०२२
या पदांसाठी भरती
- १) अधिष्ठाता – Faculty Of Science
- २) संचालक –
- i) क्रीडाआणि शारीरिक शिक्षण
- ii) परीक्षा आणि मूल्यांकन मंडळ
- iii) आजीवन शिक्षण आणि विस्तार
- ३) प्राध्यापक – डॉ. आंबेडकर प्रतिष्ठान (DAF), नवी दिल्ली तर्फे
- ४) प्राध्यापक – उषा मित्तल तंत्रज्ञान संस्था
- ५) संचालक – जानकीदेवी बजाज व्यवस्थापन अभ्यास आणि संशोधन संस्था, पुणे
- ६) संचालक – जानकीदेवी बजाज व्यवस्थापन अभ्यास, जुहू
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी. एकूण पद संख्या ८ जागा नोकरीचे ठिकाण मुंबई, नवी दिल्ली, पुणे अर्ज पद्धती ऑफलाईन (PDF/वेबसाईट बघावी) अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख दि. २१/१/२०२३ संध्याकाळी ५.३० वाजेपर्यंत
- वयोमर्यादा – PDF/वेबसाईट बघावी.
- वेतनमान – (PDF/वेबसाईट बघावी) –
- रु. १,४४,२००/- ते रु. २,१८,२००/-
- अधिष्ठाता – Faculty Of Science
- संचालक – क्रीडाआणि शारीरिक शिक्षण
- प्राध्यापक – रु. १,४४,२००/- दरमहा.
- संचालक – परीक्षा आणि मूल्यांकन मंडळ – रु. १,३१,१००/- ते रु. २,१६,६००/-
- रु. ३७,४००/- ते रु. ७७,०००/-
- संचालक –
- i) आजीवन शिक्षण आणि विस्तार
- ii) जानकीदेवी बजाज व्यवस्थापन अभ्यास आणि संशोधन संस्था, पुणे
- iii) जानकीदेवी बजाज व्यवस्थापन अभ्यास, जुहू
- अर्ज शुल्क – रु. ५००/- (आरक्षण वर्ग) आणि रु.१०००/- (खुला प्रवर्ग)
- अर्ज शुल्क भरणा करण्याची लिंक – https://sndt.unisuite.in/StudentFees. (अर्ज शुल्क भरणा प्रक्रियेविषयी सविस्तर माहितीसाठी जाहिरात/ PDF/वेबसाईट पहा)
- पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी कृपया PDF पहा आणि https://sndt.ac.in/ येथे भेट द्या.
- अर्जाचा पत्ता – कुलसचिव यांचे कार्यालय, श्रीमती ना.दा. ठाकरसी महिला विद्यापीठ, अवाक-जावक विभाग, ०१, एन. टी. रोड, न्यू मरीन लाईन्स, मुंबई – ४०००२०.
- सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अद्ययावत माहितीसाठी https://sndt.ac.in/ येथे वेळोवेळी भेट द्या.
SNDT Womens University Job Recruitment
- Recruitment place – Mumbai, New Delhi, Pune.
- Posts’ name –
- 1) Dean – Faculty Of Science
- 2) Director –
- i) Sports & Physical Educations
- ii) Board Of Examination & Evaluation
- iii) Life long Learning & Extension
- 3) Professor – By Dr.Ambedkar Foundation (DAF), New Delhi
- 4) Principal – Usha Mittal Institute of Technology
- 5) Director – Jankidevi Bajaj Institute of Management Studies & Research at Pune
- 6) Director – Jankidevi Bajaj Institute of Management Studies at Juhu
- Total vacancies – 8
- Age limit – Ref. PDF/Visit website.
- Payment – (Ref. PDF/Visit website) –
- Rs. 1,44,200/- to Rs. 2,18,200/-
- Dean – Faculty Of Science
- Director – Sports & Physical Educations
- Professor – Rs. 1,44,200/- pm.
- Director – Board Of Examination & Evaluation – Rs. 1,31,100/- to Rs. 2,16,600/-
- Rs. 37,400/- to Rs. 77,000/-
- Director –
- i) Life long Learning & Extension
- ii) Jankidevi Bajaj Institute of Management Studies & Research at Pune
- iii) Jankidevi Bajaj Institute of Management Studies at Juhu
- Application fee – Rs. 500/- (Reserved class) & Rs. 1,000/- (UR)
- Application fee payment link – https://sndt.unisuite.in/StudentFees. (For detail procedure of application fee payment see advertise/refer PDF/visit website)
- For all the details of post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure please refer PDF/visit website – https://sndt.ac.in/.
- Mode of applications – Offline.
- Address for application – Office Of The Registrar, S.N.D.T. Women’s University, Inward-Outward Section, 01, N. T. Road, New Marine Lines, Mumbai – 400 020.
- Last date for application – 21/1/2023 up to 5.30 pm.
- For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://sndt.ac.in/ regularly.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंकवर क्लिक करावे.