SRTMU, Nanded Job Recruitment 2022 – Swami Ramanandtirth Marathwada University, Nanded has arranged interview on 9/05/2022 for the contractual posts of project fellow.
स्वामी रामानंदतीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड येथे प्रकल्प सहकारी पदांच्या कंत्राटी भरतीसाठी ९/०५/२०२२ रोजी मुलाखत आयोजित केली आहे.
- पदभरतीचे ठिकाण – नांदेड.
- पदाचे नाव – प्रकल्प सहकारी.
- पदांची संख्या – २.
- पदाचे स्वरूप – कंत्राटी.
- कंत्राट कालावधी – ११ महिने.
- वेतन – रु.१२,०००/- दरमहा.
- अर्हता – M.Sc. (C.S.)/MCA/M.Tech (अधिक माहितीसाठी PDF).
- मुलाखत पद्धतीच्या सविस्तर माहितीसाठी कृपया PDF पहा.
- मुलाखतीची तारीख आणि वेळ – ९/०५/२०२२ सकाळी ११.०० वाजता.
- मुलाखतीचे ठिकाण – IQAC-NAAC Cell, हॉल क्र. २०८, मुख्य इमारत, अडमिनिस्ट्रेटिव्ह विंग, स्वामी रामानंदतीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड.
SRTMU, Nanded Job Recruitment.
- Place of recruitment – Nanded.
- Name of the post – Project Fellow.
- No. of posts – 2.
- Nature of post – Contract basis.
- Period of contract – 11 months.
- Payment – Rs.12,000/-pm.
- Qualification – M.Sc. (C.S.)/MCA/M.Tech.(For further details ref. PDF).
- For details of nature of interview please ref. PDF.
- Interview date & time – 9/05/2022 11.00 am.
- Venue – IQAC-NAAC Cell, Hall No. 208, Maim Building, Administrative Wing, Swami Ramanandtirth Marathwada University, Nanded