Table of Contents
SUCBL Recruitment 2024
SUCBL Recruitment 2024 – Sangli Urban Co-operative Bank Ltd., Sangli (Scheduled Co-operative Bank) invites Offline applications in prescribed format till last date 10/06/2024 for the posts of Officer in various disciplines/HOD-Recovery/Branch Manager at their Sangli, Mumbai & Kolhapur branch. The job location is Sangli, Mumbai & Kolhapur. The Official website & PDF/Advertise is given below.
सांगली अर्बन को-ऑप. बँक लि., सांगली (स्केड्युल्ड को-ऑप. बँक) यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार त्यांच्या सांगली, कोल्हापूर आणि मुंबई शाखा येथे विभाग प्रमुख – वसुली, विविध शाखा व्यवस्थापक आणि अधिकारी पदभरतीसाठी दि. १०/०६/२०२४ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
सांगली अर्बन को-ऑप. बँक लि. (स्केड्युल्ड को-ऑप. बँक) भरती २०२४ |
|
या पदांसाठी भरती | विभाग प्रमुख – वसुली, विविध शाखा व्यवस्थापक आणि अधिकारी |
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | शैक्षणिक पात्रताकरिता PDF/वेबसाईट बघावी. |
एकूण पद संख्या | तक्ता पहा/जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी. |
नोकरीचे ठिकाण | सांगली, कोल्हापूर आणि मुंबई |
अर्ज पद्धती | टपाल. |
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख | दि. १०/०६/२०२४. |
- वयोमर्यादा – ३५ ते ५० वर्षे. (PDF/वेबसाईट बघावी)
- वेतनमान – PDF/वेबसाईट बघावी.
- पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी जाहिरात/PDF पहा आणि https://www.sangliurbanbank.in/ येथे भेट दया.
- अर्जाचा पत्ता – मुख्य कार्यकारी अधिकारी, सांगली अर्बन को-ऑप. बँक लि., सांगली (स्केड्युल्ड को-ऑप. बँक), मुख्यालय, ४०४, खानबाग, सांगली – ४१६४१६.
- सदर पदभरतीविषयी अदययावत माहितीसाठी https://www.sangliurbanbank.in/ येथे वेळोवेळी भेट दया.
SUCBL Recruitment 2024
- Place of recruitment – Sangli, Mumbai & Kolhapur.
- Post’s Name – (See table/advertise/Ref. PDF/Visit website) –
- Total no. of posts – See table/advertise/Ref. PDF/Visit website.
- Educational qualification – Ref. PDF/Visit website.
- Payment – Ref. PDF/Visit website.
- Age limit – 35 to 50 years. (Ref. PDF/Visit website)
- For all the details of post, terms & conditions,prescribed format application form, application procedure, documents required along with application form, experience, exam schedule, selection procedure please refer PDF/visit website – https://www.sangliurbanbank.in/.
- Mode of application – By Post.
- Address for applications – The Chief Executive Officer, Sangli Urban Co-operative Bank Ltd., Sangli, Head Office, 404, Khanbhag, Sangli – 416 416.
- Last date for applications – 10/6/2024.
- For updates about said recruitment visit website – https://www.sangliurbanbank.in/ regularly.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.