JOIN Telegram
Monday , 23 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

टाटा इन्स्टिटयूट ऑफ फंडामेंटल रिसर्च (TIFR) अंतर्गत १० वी उत्तीर्ण/आयटीआय उत्तीर्ण/अभियांत्रिकी पदविकाधारक/अभियांत्रिकी पदवीधर उमेदवारांसाठी रु. २८,६३८/- ते रु. ७४,४३२/- पर्यंतच्या वेतनावर वैज्ञानिक अधिकारी (ब), वैज्ञानिक सहाय्यक (ब), प्रयोगशाळा सहाय्यक (क), कार्य सहाय्यक पदांच्या ६ भरतीं अंतर्गत नोकरीच्या संधीची जाहिरात प्रकाशित

TIFR Job Recruitment 2023

TIFR Job Recruitment 2023 – Tata Institute Of Fundamental Research invites Online & Offline* applications in prescribed format till last date 24/6/2023 for posts of Scientific Officer (B), Scientific Assistant (B), Laboratory Assistant (B), Work Assistant posts at Cosmic Ray Laboratory, Ooty. There are total 6 posts. The job location is  Ooty. The Official website & PDF/Advertise is given below.

टाटा इन्स्टिटयूट ऑफ फंडामेंटल रिसर्च यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार विश्वकिरण प्रयोगशाळा, उटी येथे वैज्ञानिक अधिकारी (ब), वैज्ञानिक सहाय्यक (ब), प्रयोगशाळा सहाय्यक (क), कार्य सहाय्यक पदभरतीसाठी दि. २४/६/२०२३ पर्यंत विहित नमुन्यातील ऑनलाईन आणि ऑफलाईन* अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण  जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

टाटा इन्स्टिटयूट ऑफ फंडामेंटल रिसर्च भरती २०२३

या पदांसाठी भरती १) वैज्ञानिक अधिकारी (ब) २) वैज्ञानिक सहाय्यक (ब) ३) प्रयोगशाळा सहाय्यक (क) ४) कार्य सहाय्यक
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या ६ जागा 
नोकरीचे ठिकाण उटी
अर्ज पद्धती ऑनलाईन आणि ऑफलाईन* – टपाल (PDF/वेबसाईट बघावी)
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. २४/६/२०२३ रात्री २३.५५ वाजेपर्यंत.
  • वयोमर्यादा – २८ वर्षे. (PDF/वेबसाईट बघावी)
  • वेतनमान – (PDF/वेबसाईट बघावी) –
    • १) वैज्ञानिक अधिकारी (ब) – रु. ७४,४३२/- दरमहा 
    • २) वैज्ञानिक सहाय्यक (ब) – रु. ५६,०१०/- दरमहा 
    • ३) प्रयोगशाळा सहाय्यक (क) – रु. ३५,३२३/- दरमहा 
    • ४) कार्य सहाय्यक – रु. २८,६३८/- दरमहा 
  • पदांची नावे, त्यांचे विस्तृत वर्णन, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, अटी आणि शर्ती यांच्या विस्तृत माहितीसाठी कृपया PDF पहा आणि https://www.tifrh.res.in/ येथे भेट द्या.
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन आणि ऑफलाईन* – टपाल (पोस्टाने अर्ज पाठवण्याच्या अपवाद अटींसाठी PDF पहा)
  • अर्जाची लिंक – https://tifrrecruitment.tifrh.res.in/.
  • अर्ज पाठवण्याचा पत्ता – प्रशासकीय अधिकारी, भरती विभाग, टाटा इन्स्टिटयूट ऑफ फंडामेंटल रिसर्च, १, होमी भाभा मार्ग, नेव्ही नगर, कुलाबा, मुंबई – ४००००५.
  • अर्जदारांनी अर्ज पोस्टाने पाठवतांना पाकिटावर अर्ज करत असलेल्या पदाचे नाव, जाहिरात क्र., अनुक्रम क्रं., नमूद करावे. ऑनलाईन अर्ज नमून्यातीलच विहित नमुन्यातील अर्ज पोस्टांने  पाठवावा.
  • ऑनलाईन अर्ज आणि पोस्टाने पाठवायच्या अर्जाची शेवटची तारीख – दि. २४/६/२०२३.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अद्ययावत माहितीसाठी https://www.tifrh.res.in/ येथे वेळोवेळी भेट द्या.

Tata Institute Of Fundamental Research Job Recruitment 2023

  • Place of recruitment – Ooty.
  • Posts Name –
    • 1) Scientific Officer (B)
    • 2) Scientific Assistant (B)
    • 3) Laboratory Assistant (B)
    • 4) Work Assistant 
  • Total no. of posts – 6
  • Payment – (Ref. PDF/Visit website) –
    • 1) Scientific Officer (B) – Rs. 74,432/- pm.
    • 2) Scientific Assistant (B) – Rs. 56,010/- pm.
    • 3) Laboratory Assistant (B) – Rs. 35,323/- pm.
    • 4) Work Assistant – Rs. 28,638/- pm.
  • Age limit – 28 years. (Ref. PDF/Visit website) 
  • For all the details about name of each post, their descriptions, application format, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure, terms & conditions please refer PDF/visit website – https://www.tifrh.res.in/.
  • Application procedure – Online/Offline* – By Post (to know about exception to online application, please read PDF).
  • Application link – https://tifrrecruitment.tifrh.res.in/.
  • Address for application – Administrative Officer (D), Recruitment Cell, Tata Institute of Fundamental Research, 1, Homi Bhabha Road, Navy Nagar, Colaba, Mumbai – 400005.
  • Applicants must superscribe for the Post applied for, Advertisement no., Serial no. of the posts applied for on the envelope. Application format is as prescribed for online applications.
  • Last date for both online & by post applications – 24/6/2023.
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://www.tifrh.res.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

Application Link

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *