Table of Contents
TIFR Mumbai Job Recruitment 2023
TIFR Mumbai Job Recruitment 2023 – Tata Institute Of Fundamental Research, Mumbai invites Offline applications in prescribed format & has arranged walk-in-selection on a date 29/3/2023 for the post of Nurse Trainees. There are total 2 posts. The job location is Colaba, Mumbai. The Official website & PDF/Advertise is given below.
टाटा मूलभूत संशोधन संस्था, मुंबई यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे परिचारिका प्रशिक्षणार्थींच्या पदभरतीसाठी विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत आणि दि. २९/३/२०२३ रोजी समक्ष निवड आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत एकूण २ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
टाटा मूलभूत संशोधन संस्था, मुंबई भरती २०२३ |
|
या पदांसाठी भरती | परिचारिका प्रशिक्षणार्थी |
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी. |
एकूण पद संख्या | २ जागा |
प्रशिक्षणाचे ठिकाण | कुलाबा, मुंबई |
अर्ज पद्धती | ऑफलाईन |
समक्ष निवडीची तारीख आणि वेळ | दि. २९/३/२०२३ सकाळी ९.०० वाजतापुढे (उमेदवारांना सकाळी १०.०० वाजेनंतर प्रवेश दिला जाणार नाही.) |
- वेतनमान – रु. २५,०००/- दरमहा. (PDF/वेबसाईट बघावी)
- वयोमर्यादा – ४० वर्षांपेक्षा कमी. (PDF/वेबसाईट बघावी)
- पदांविषयी तपशील, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, निवड प्रक्रिया, इतर माहितीसाठी जाहिरात/PDF पहा आणि http://www.tifr.res.in/positions येथे भेट द्या.
- समक्ष निवडीचे ठिकाण – टाटा मूलभूत संशोधन संस्था, १, होमी भाभा मार्ग, नेव्ही नगर, मुंबई – ४००००५.
TIFR Mumbai Job Recruitment
- Recruitment Place – Colaba, Mumbai.
- Posts Name – Nurse Trainee
- Total Vacancies – 2
- Payment – Rs. 25,000/- pm
- Age limit – Below 40 years (Ref. PDF/Visit website)
- For post, terms & conditions, reservation, requisite qualification, experience, selection procedure, application procedure, prescribed application format, other details see advertise/ref. PDF/visit website – http://www.tifr.res.in/positions.
- Mode of application – Offline
- Interview date & time – 29/3/2023 9.00 am onward
- Candidates will not be allowed after 10.00 am.
- Venue – Tata Institute Of Fundamental Research, 1, Homi Bhabha Road, Navy Nagar, Colaba, Mumbai – 400005.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.