JOIN Telegram
Sunday , 1 September 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

TISS मुंबई येथे रु. ५०,०००/- दरमहा वेतनावर ‘या’ पदावर नोकरीची सुवर्णसंधी !

TISS PC B.Com/BBA Job 2024

TISS PC B.Com/BBA Job 2024 – School of Management and Labour Studies, Tata Institute Of Social Sciences, Mumbai invites Online applications till the last date 10/09/2024 for the post of Programme Coordinator in Centre for Social and Organisational Leadership. There is 1 post. The job location is Mumbai. The Official website & PDF/Advertise is given below.

स्कूल ऑफ मॅनेजमेंट अँड लेबर स्टडीज, टाटा इन्स्टिटयूट ऑफ सोशल सायन्सेस, मुंबई यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार त्यांच्या सेंटर फॉर सोशल अँड ऑर्गनायझेशनल लीडरशिप येथे कार्यक्रम समन्वयक पदभरतीसाठी दि. १०/०९/२०२४ पर्यंत ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत जागा आहे. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

टाटा इन्स्टिटयूट ऑफ सोशल सायन्सेस, मुंबई भरती २०२४

या पदांसाठी भरती कार्यक्रम समन्वयक
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या १ जागा 
नोकरीचे ठिकाण PDF/वेबसाईट बघावी.
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. १०/०९/२०२४.
  • वेतनमान – रु. ५०,०००/- दरमहा. (अधिक माहितीसाठी PDF/वेबसाईट पहा)
  • अर्ज शुल्क – रु. ५००/- (खुला प्रवर्ग) आणि रु. २५०/- (SC/ST/PWD वर्ग) (महिला उमेदवार वगळून). (PDF/वेबसाईट बघावी)
  • पदांसाठीचे निवड प्रक्रिया, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया आणि इतर सविस्तर माहितीसाठी PDF पहा आणि https://www.tiss.edu/ येथे भेट दया.
  • अर्जाची लिंक – https://www.tiss.edu/.

TISS PC B.Com/BBA Job 2024

  • Place of RecruitmentRef. PDF/Visit website.
  • Name of the Post – Programme Coordinator 
  • No. of posts – 1 post.
  • Payment – Rs. 50,000/- pm. (Ref. PDF/Visit website) 
  • Educational Qualification – Ref. PDF/Visit website.
  • Application fee – Rs. 500/- (UR) & Rs. 250/- (SC/ST/PWD Class) (Woman applicants are exempted)(Ref. PDF/Visit website) 
  • For detailed information about the selection procedure, terms & conditions, application procedure, other instructions, etc. about the above posts ref. PDF/visit website – https://www.tiss.edu/.
  • Mode of application – Online.
  • Application link – https://www.tiss.edu/.
  • Last date for application 10/09/2024.

For More details See the below Advertisement

अधिकृत संकेतस्थळ

Application Link

जाहिरात

Post expires at 11:59pm on Tuesday September 10th, 2024

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *