JOIN Telegram
Wednesday , 25 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

टाटा इन्स्टिटयूट ऑफ सोशल सायन्सेस (TISS), मुंबई अंतर्गत M.Sc./MA Social Work/Sociology/Political Science/M.Phil/Ph.D शिक्षितांसाठी रु. ३०,०००/- दरमहा वेतनावर संशोधन सहाय्यक आणि रु. ५०,०००/- दरमहा वेतनावर संशोधन अधिकारी पदभरतीसाठी अर्जाची सूचना

TISS Tuljapur Off-Campus Recruitment 2024

TISS Tuljapur Off-Campus Recruitment 2024 – Tata Institute of Social Sciences (TISS), Mumbai invites Online applications till the last date 28/03/2024 & has arranged interview on date 01/04/2024 for the posts of Research Officer & Research Assistant under project at Tuljapur Off-Campus. There are 3 vacancies. The job location is Tuljapur,Dist. Dharashiv. The Official website & PDF/Advertise is given below.

टाटा इन्स्टिटयूट ऑफ सोशल सायन्सेस, मुंबई यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार प्रकल्प अंतर्गत तुळजापूर, जि. धाराशिव येथे संशोधन सहाय्यक आणि संशोधन अधिकारी पदभरतीसाठी दि. २८/०३/२०२४ पर्यंत ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत आणि दि. ०१/०४/२०२४ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

टाटा इन्स्टिटयूट ऑफ सोशल सायन्सेस, तुळजापूर, जि. धाराशिव भरती २०२४

या पदांसाठी भरती १) संशोधन सहाय्यक २) संशोधन अधिकारी
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या ३ जागा.
नोकरीचे ठिकाण तुळजापूर, जि. धाराशिव.
अर्ज पद्धती  ऑनलाईन. 
  • वयोमर्यादा – २४ ते ४० वर्षे. (PDF/वेबसाईट पहा) 
  • वेतनमान(PDF/वेबसाईट पहा) –
    • १) संशोधन सहाय्यक – रु. ३०,०००/- दरमहा.
    • २) संशोधन अधिकारी – रु. ५०,०००/- दरमहा.
  • पदांसाठीचे निवड प्रक्रिया, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया आणि इतर सविस्तर माहितीसाठी जाहिरात/PDF पहा आणि https://www.tiss.edu/ येथे भेट दया.
  • अर्जाचा ई-मेल पत्ता – sumedh.gaikwad@tiss.edu.
  • अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख – दि. २८/०३/२०२४.
  • मुलाखतीची तारीख आणि वेळ – दि. ०१/०४/२०२४ सकाळी ११.०० वाजता.
  • मुलाखतीचे ठिकाण – टाटा इन्स्टिटयूट ऑफ सोशल सायन्सेस, तुळजापूर ऑफ कॅम्पस, तुळजापूर, जि. धाराशिव – ४१३६०१, महाराष्ट्र.

TISS Tuljapur Off-Campus Recruitment 2024

  • Place of RecruitmentTuljapur Off-Campus, Dist. Dharashiv.
  • Name of the Post – 1) Research Officer 2) Research Assistant
  • No. of posts – 3 posts.
  • Educational QualificationRef. PDF/Visit website. 
  • Payment(Ref. PDF/Visit website) –
    • Research Officer – Rs. 50,000/- pm.
    • Research Assistant – Rs. 30,000/- pm.
  • Age limit – 24 to 40 years. (Ref. PDF/Visit website)
  • For detailed information about the selection procedure, terms & conditions, application procedure, other instructions, etc. about the above posts please see advertise/ref. PDF/visit website – https://www.tiss.edu/.
  • Mode of application – Online.
  • E-Mail ID for applicationsumedh.gaikwad@tiss.edu.
  • Last date for application – 28/03/2024.
  • Interview date & time – 01/04/2024 at 11.00 am
  • Venue – Tata Institute of Social Sciences, Tuljapur Off-Campus, Tuljapur, Osmanabad – 413601, Maharashtra.

For More details See the below Advertisement

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *