JOIN Telegram
Sunday , 24 November 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

TMC ACTREC नवी मुंबई येथे B.Sc. (MLT)/B.Sc. (Microbiology/Biotechnology) उमेदवारांसाठी रु. २४,७००/- ते रु. ३०,०००/- वेतनावर प्रयोगशाळा तंत्रज्ञ – सूक्ष्मजीवशास्त्र प्रयोगशाळा पदावर नोकरीची संधी

TMC ACTREC Navi Mumbai LT Job 2024

TMC ACTREC Navi Mumbai LT Job 2024 – Tata Memorial Centre’s Advanced Centre For Treatment, Research & Education In Cancer, Kharghar, Navi Mumbai has arranged interview on date 19/07/2024 for the post of Lab Technician – Microbiology Lab. The job location is Kharghar, Navi Mumbai. The Official website & PDF/Advertise is given below.

टाटा मेमोरियल सेंटर, (ACTREC) नवी मुंबई यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार खारघर, नवी मुंबई येथे प्रकल्पासाठी प्रयोगशाळा तंत्रज्ञ – सूक्ष्मजीवशास्त्र प्रयोगशाळा पदभरतीसाठी दि. १९/०७/२०२४ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

टाटा मेमोरियल सेंटर (ACTREC) नवी मुंबई भरती २०२४

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव प्रयोगशाळा तंत्रज्ञ – सूक्ष्मजीवशास्त्र प्रयोगशाळा 
एकूण पद संख्या PDF/वेबसाईट बघावी.
नोकरीचे ठिकाण खारघर, नवी मुंबई 
मुलाखतीची तारीख आणि वेळ दि. १९/०७/२०२४, रिपोर्टींगची वेळ – दुपारी १२.३० ते दुपारी १.०० वाजेपर्यंत
  • पदांचे स्वरूप – कंत्राटी 
  • कंत्राट कालावधी – ६ महिने. (अधिक माहितीसाठी PDF/वेबसाईट पहा)
  • वयोमर्यादा – ३० वर्षांपर्यंत. (PDF/वेबसाईट पहा)
  • वेतनमान – रु. २४,७००/- ते रु. ३०,०००/-. (PDF/वेबसाईट पहा)
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, पात्रता निकष, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी PDF पहा आणि https://actrec.gov.in/ येथे भेट दया.
  • मुलाखतीचे ठिकाण – ३ रा मजला, पेमास्टर शोधिका, Centre For Cancer Epidemiology, Advanced Centre For Treatment, Research & Education In Cancer, CCE, ACTREC, सेक्टर २२, खारघर, नवी मुंबई – ४०१२०१.

TMC ACTREC Navi Mumbai LT Job 2024

  • Place of Recruitment – Kharghar, Navi Mumbai.
  • Name of the Post – Lab Technician – Microbiology Lab
  • No. of posts – Refer PDF/Visit website.
  • Educational Qualification – Refer PDF/Visit website.
  • Nature of Posts – Contract basis
  • Contract Period – 6 months
  • Payment – Rs. 24,700 to Rs. 30,000/-. (Refer PDF/Visit website)
  • Age limit – Up to 30 years. (Refer PDF/Visit website)
  • For detailed information about the selection procedure, terms & conditions, other instructions, etc. about the above posts ref. PDF/Visit website – https://actrec.gov.in/.
  • Interview date & time19/07/2024, reporting time12.30 pm to 1.00 pm.
  • Venue – 3rd floor, Paymaster Shodhika, Center For Cancer Epidemiology, Advanced Center For Treatment, Research & Education In Cancer, CCE, ACTREC, Sector 22, Kharghar, Navi Mumbai – 410210.

For More details See the below Advertisement

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *