JOIN Telegram
Friday , 22 November 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

ठाणे महानगरपालिका, ठाणे अंतर्गत वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय येथे अधिव्याख्याता, प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक पदांच्या एकूण ७० भरती सुरु

TMNC Thane Job Recruitment 2023

TMNC Thane Job Recruitment 2023 – Thane Municipal Corporation, Thane has arranged interview on date 4/7/2023 & 5/7/2023 for the appointment of Lecturer, Professor & Assistant Professor at Rajiv Gandhi Medical College & Chhatrapati Shivaji Maharaj Hospital under Thane Municipal Corporation. There are 70 vacant seats. The job location is Thane. The Official website & PDF/Advertise is given below.

ठाणे महानगरपालिका, ठाणे यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार यांच्या राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालय आणि छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय येथे अधिव्याख्याता पदभरतीसाठी दि. ४/७/२०२३ रोजी आणि प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक पदाभरतीसाठी दि. ५/७/२०२३ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत एकूण ७० जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. 

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

ठाणे महानगरपालिका, ठाणे भरती २०२३

या पदांसाठी भरती १) अधिव्याख्याता २) प्राध्यापक ३) सहयोगी प्राध्यापक
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या ७० जागा 
नोकरीचे ठिकाण ठाणे
अर्ज पद्धती ऑफलाईन 
मुलाखतीची तारीख आणि वेळ
  • अधिव्याख्याता – दि. ४/७/२०२३ सकाळी ११.०० वाजता 
  • प्राध्यापक आणि सहयोगी प्राध्यापक – दि. ५/७/२०२३ सकाळी ११.०० वाजता 
  • वयोमर्यादा – अधिव्याख्याता – ३८ वर्षे (खुला प्रवर्ग) आणि ४३ वर्षे (आरक्षण वर्ग). (PDF/वेबसाईट बघावी)
  • वेतनमान – (PDF/वेबसाईट बघावी) –
    • १) अधिव्याख्याता – रु. १,००,०००/- दरमहा.
    • २) प्राध्यापक – रु. १,७०,०००/- दरमहा.
    • ३) सहयोगी प्राध्यापक – रु. १,८५,०००/- दरमहा.
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी कृपया PDF पहा आणि https://thanecity.gov.in/ येथे भेट द्या.
  • मुलाखतीच्या वेळी उमेदवारांनी सर्व प्रमाणपत्रांच्या प्रत्येकी २ स्वसाक्षांकीत प्रति आणाव्यात.
  • मुलाखतीचे ठिकाण – कै. अरविंद कृष्णाजी पेंडसे सभागृह, स्थायी समिती सभागृह, तिसरा मजला, प्रशासकीय भवन, सरसेनानी जनरल अरुणकुमार वैद्य मार्ग, चंदनवाडी, पाचपाखाडी, ठाणे.

TMNC Thane Job Recruitment 2023

  • Recruitment place – Thane.
  • Name of posts – 1) Lecturer 2) Professor 3) Assistant Professor.
  • Total vacancies – 70 posts.
  • Payment – (Ref. PDF/Visit website) –
    • 1) Lecturer – Rs. 1,00,000/- pm.
    • 2) Professor – Rs. 1,70,000/- pm.
    • 3) Assistant Professor – Rs. 1,85,000/- pm.
  • Age limit – Lecturer – 38 years (UR) & 43 years (Reserved class)(Ref. PDF/Visit website)
  • For all the details of  post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, experience, selection procedure please refer PDF/visit website – https://thanecity.gov.in/.
  • Candidates should bring 2 self attested copies of all certificates for interview.
  • Interview date & time – (Ref. PDF/Visit website) –
    • Lecturer – 4/7/2023 at 11.00 am.
    • Professor & Assistant Professor – 5/7/2023 at 11.00 am.
  • Venue – kai. Arvind Krushnaji Pendse Hall, Presidium Hall, 3rd Floor, Administrative Building, Sarsenani General Arunkumar Vaidya Road, Chandanwadi, Pachpakhadi, Thane.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *