JOIN Telegram
Tuesday , 24 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

UMED MSRLM धुळे अंतर्गत किमान १२ वी उत्तीर्ण/पदवीधरांसाठी रु. ६,०००/- दरमहा वेतनावर वरिष्ठ समुदाय संसाधन व्यक्ती आणि रु. २०,०००/- दरमहा वेतनावर आयएफसी ब्लॉक रीडर पदांच्या एकूण ८ भरतीं अंतर्गत नोकरीची संधी

UMED MSRLM Dhule Recruitment 2023

UMED MSRLM Dhule Recruitment 2023 – District Mission Joint Director MSRLM, District Council, Dhule invites Offline applications in prescribed format from candidates resident of Tal. Sakri & Shirpur under Dist. Dhule from date 8/12/2023 to 26/12/2023 for the post of Resource Person as IFC Block Anchor & Senior CRP for Scheme Under MSRLM ZP Dhule. There are 8 posts. The job location is Sakri & Shirpur, District Dhule. The Official website & PDF/Advertise is given below.

जिल्हा अभियान सहसंचालक, एमएसआरएलएम, जिल्हा परिषद, धुळे यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार उमेद  एमएसआरएलएम योजना धुळे जिल्ह्या अंतर्गत ता. साक्री आणि शिरपूर, जि. धुळे येथे संसाधन व्यक्ती म्हणून आयएफसी ब्लॉक रीडर आणि वरिष्ठ समुदाय संसाधन व्यक्ती पदभरतीसाठी ता. साक्री आणि शिरपूर, जि. धुळे येथील रहिवासी असलेल्या उमेद्वारांकडून दि. ८/१२/२०२३ ते दि. २६/१२/२०२३ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण  जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

उमेद-महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान, जि. धुळे भरती २०२३

या पदांसाठी भरती १) आयएफसी ब्लॉक रीडर २) वरिष्ठ समुदाय संसाधन व्यक्ती
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या ८ जागा.
नोकरीचे ठिकाण धुळे जिल्हा.
अर्ज पद्धती   टपाल/व्यक्तिशः.
अर्ज करण्यासाठी तारीख  दि.८/१२/२०२३ सकाळी ११.०० वाजेपासून ते दि.२६/१२/२०२३ संध्याकाळी ५.०० वाजेपर्यंत. 
  • वयोमर्यादा – ४३ वर्षे. (PDF पहा/वेबसाईट बघावी)
  • वेतनमान – (PDF पहा/वेबसाईट बघावी) –
    • १) आयएफसी ब्लॉक रीडर – रु. २०,०००/- दरमहा.
    • २) वरिष्ठ समुदाय संसाधन व्यक्ती – रु. ६,०००/- दरमहा.
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, पात्रता निकष, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी PDF पहा आणि ग्रामीण विकास यंत्रणा, जिल्हा अभियान व्यवस्थापन कक्ष, धुळे येथे भेट द्या.
  • अर्जाचा पत्ता – (जाहिरात बघावी) – 
    • उमेद – तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष, पंचायत समिती, साक्री – ४२४३०६.
    • उमेद – तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष, पंचायत समिती, शिरपूर -४२५४०५.

UMED MSRLM Dhule Recruitment 2023

  • Recruitment place – Sakri & Shirpur, District Dhule.
  • Post’s name – 1) IFC Block Anchor 2) Senior CRP.
  • Total no. of posts – 8 posts.
  • Payment – (Refer PDF/Visit website) –
    • 1) IFC Block Anchor – Rs. 20,000/- pm.
    • 2) Senior CRP – Rs. 6,000/- pm.
  • Age limit – 43 years. (Refer PDF/Visit website)
  • For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure,  documents required along with application form see advertise/Visit – Rural Development System, District Mission Management Cell, Dhule.
  • Mode of application – By Registered Post/In Person.
  • Address to for application – (See advertise) –
    • UMED – Taluka Mission Management Cell, Panchayat Samiti, Sakri – 424306. 
    • UMED – Taluka Mission Management Cell, Panchayat Samiti, Shirpur – 425405.
  • Date for application – 8/12/2023 from 11.00 am to 26/12/2023 till 5.00 pm.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *