JOIN Telegram
Thursday , 26 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

मुंबई विदयापीठ येथे DE/BE (Civil/Electrical) शिक्षितांसाठी रु. ४०,०००/- दरमहा वेतनावर कनिष्ठ अभियंता (स्थापत्य आणि विदयुत) पदांच्या एकूण ८ भरती जाहीर

University Of Mumbai JE Recruitment 2024

University Of Mumbai JE Recruitment 2024 University Of Mumbai invites Offline applications in prescribed format & has arranged interview on date 08/07/2024 for the posts of Junior Engineer – Civil & Electrical on the establishment of the University of Mumbai. There are total 8 posts. The job location is Mumbai. The Official website & PDF/Advertise is given below.

मुंबई विदयापीठ यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार मुंबई विदयापीठाच्या आस्थापनेवर कनिष्ठ अभियंता – स्थापत्य आणि विदयुत पदभरतीसाठी विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवून दि. ०८/०७/२०२४ रोजी मुलाखत आयोजित केली आहे.  येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

मुंबई विदयापीठ भरती २०२४

या पदांसाठी भरती कनिष्ठ अभियंता – स्थापत्य आणि विदयुत 
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या ८ जागा 
नोकरीचे ठिकाण मुंबई 
अर्ज पद्धती ऑफलाईन
मुलाखतीची तारीख आणि वेळ   दि. ८/०७/२०२४ सकाळी १०.०० वाजता.
  • वेतनमान – रु. ४०,०००/- दरमहा. (PDF/वेबसाईट बघावी)
  • पदांविषयी तपशील, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, इतर माहितीसाठी PDF पहा आणि https://mu.ac.in/ येथे भेट दया.
  • मुलाखतीचे ठिकाण – मुंबई विदयापीठ व्यवस्थापन परिषद सभागृह, डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन, ३ रा मजला, विदयानगरी, सांताक्रूझ (पूर्व), मुंबई – ४०००९८.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अदययावत माहितीसाठी https://mu.ac.in/ येथे वेळोवेळी भेट दया.

University Of Mumbai JE Recruitment 2024

  • Recruitment Place – Mumbai.
  • Posts Name – Junior Engineer – Civil & Electrical
  • Total Vacancies – 8 posts.
  • Payment – Rs. 40,000/- p.m. (Ref. PDF/Visit website)
  • For post, terms & conditions, requisite qualification, experience, selection procedure, application procedure, other details ref. PDF/Visit website – https://mu.ac.in/.
  • Mode of application – Offline.
  • Interview date & time – 8/07/2024 at 10.00 am.
  • Venue – University of Mumbai Management Committee Hall, Dr. Babasaheb Ambedkar Bhawan, 3rd Floor, Vidya Nagari, Santacruz (East), Mumbai – 400 098.
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://mu.ac.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *