Table of Contents
VNIT Nagpur JRF Job 2024
VNIT Nagpur JRF Job 2024 – Visvesvaraya National Institute Of Technology, Nagpur invites Online & Offline applications in prescribed format till last date 9/09/2024 & has arranged interview on date 13/09/2024 for shortlisted candidates to fill up the post of Junior Research Fellow. There is 1 vacancy. The job location is Nagpur. The Official website & PDF/Advertise is given below.
विश्वेश्वरय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था, नागपूर यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे विदयुत अभियांत्रिकी विभाग येथे कनिष्ठ संशोधन अध्ययेता पदभरतीसाठी दि. ९/०९/२०२४ पर्यंत विहित नमुन्यातील ऑनलाईन आणि ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत आणि दि. १३/०९/२०२४ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत १ जागा आहे. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
विश्वेश्वरय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था, नागपूर भरती २०२४ |
|
या पदांसाठी भरती | कनिष्ठ संशीधन अध्ययेता |
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | शैक्षणिक पात्रताकरिता PDF/वेबसाईट बघावी. |
एकूण पद संख्या | १ जागा |
नोकरीचे ठिकाण | नागपूर |
अर्ज पद्धती | ऑनलाईन आणि ऑफलाईन. |
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख | दि. ९/०९/२०२४. |
- वयोमर्यादा – शक्यतो ३० वर्षांपेक्षा कमी असावे. (PDF/वेबसाईट बघावी)
- वेतनमान – रु. ३७,०००/- दरमहा. (PDF/वेबसाईट बघावी)
- पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी PDF पहा आणि https://vnit.ac.in येथे भेट दया.
- अर्जाचा ई-मेल पत्ता – pradyumn.c@eee.vnit.ac.in.
- अर्जाचा पत्ता – डॉ. प्रदयुम्न चतुर्वेदी, प्रधान अन्वेषक, सहायक प्राध्यापक, विदयुत अभियांत्रिकी विभाग, विश्वेश्वरय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था, दक्षिण अंबाझरी रोड, नागपूर – ४४००१० महाराष्ट्र, भारत.
- मुलाखतीची तारीख आणि वेळ – दि. १३/०९/२०२४. (मुलाखतीस पात्र उमेदवारांसाठी)
- मुलाखतीचे ठिकाण – PDF/वेबसाईट बघावी.
- सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अदययावत माहितीसाठी https://vnit.ac.in येथे वेळोवेळी भेट दया.
VNIT Nagpur JRF Job 2024
- Place of recruitment – Nagpur
- Name of the post – Junior Research Fellow
- No. of posts – 1 post.
- Payment – Rs. 37,000/- pm. (Ref. PDF/Visit website)
- Age limit – Preferably below 30 years. (Ref. PDF/Visit website)
- For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, prescribed format application form, documents required along with application form ref. PDF/Visit website – https://vnit.ac.in.
- Mode of application – Online & Offline.
- E-Mail Id for application – pradyumn.c@eee.vnit.ac.in.
- Address for application – Dr. Pradyumn Chaturvedi, Principal Investigator, Assistant Professor, Department Of Electrical Engineering, VNIT, South Ambazari Road, Nagpur – 440010.
- Last date for application – 9/09/2024.
- Interview date & time – 13/09/2024. (For Shortlisted Candidates)
- Venue – Ref. PDF/Visit website.
- For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://vnit.ac.in regularly.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.