Table of Contents
VNIT TPQA SA/GI Recruitment 2024
VNIT TPQA SA/GI Recruitment 2024 – Visvesvaraya National Institute Of Technology, Nagpur invites Offline applications in prescribed format till last date 12/08/2024 to fill posts of Sports Associate & Gym Instructor through third party outsourcing agency. There are total 3 vacancies. The job location is Nagpur. The Official website & PDF/Advertise is given below.
विश्वेश्वरय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था, नागपूर यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे बाह्यस्त्रोतांकडून येथे क्रीडा सहयोगी आणि जिम इन्स्ट्रक्टर पदभरतीसाठी दि. १२/०८/२०२४ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण ३ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
विश्वेश्वरय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था, नागपूर भरती २०२४
या पदांसाठी भरती १) क्रीडा सहयोगी (महिला) २) जिम इन्स्ट्रक्टर (महिला आणि पुरुष) शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी. एकूण पद संख्या ३ जागा नोकरीचे ठिकाण नागपूर. अर्ज पद्धती ऑफलाईन. अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख दि. १२/०८/२०२४ संध्याकाळी ५.०० वाजेपर्यंत.
- वेतनमान – रु. ३०,०००/- दरमहा. (PDF/वेबसाईट बघावी)
- पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी PDF पहा आणि https://vnit.ac.in/ येथे भेट दया.
- अर्जाचा पत्ता – एस.ए.एस. अधिकारी यांचे कार्यालय, क्रीडा केंद्र, VNIT, दक्षिण अंबाझरी रोड, नागपूर – ४४००१०, महाराष्ट्र, भारत.
- सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/परिशिष्ट/अदययावत माहितीसाठी https://vnit.ac.in/ येथे वेळोवेळी भेट दया.
VNIT TPQA SA/GI Recruitment 2024
- Recruitment place – Nagpur.
- Posts’ name – Sports Associate (Female) & Gym Instructor (Female & Male)
- Total vacancies – 3 posts
- Fellowship – Rs. 30,000/- pm. (Ref. PDF/Visit website)
- For all the details of post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure refer PDF/visit website – https://vnit.ac.in/.
- Mode of applications – Offline.
- Address for application – Office Of the S.A.S. Officer, Sports Centre, VNIT Nagpur, South Ambazari Road, Nagpur – 440010, M.S., India.
- Last date for application – 12/08/2024 till 5.00 pm.
- For updates about said recruitment visit website – https://vnit.ac.in/ regularly.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.