JOIN Telegram
Sunday , 1 September 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

VNMKV अंतर्गत कॉलेज ऑफ फूड टेक्नॉलॉजी, परभणी येथे रु. ४५,०००/- दरमहा वेतनावर २ पदभरतींसाठी अर्जाची सूचना

VNMKV COFT Recruitment 2024

VNMKV COFT Recruitment 2024 – College Of Food Technology, VNMKV, Parbhani invites Offline applications in prescribed format till last date 20/08/2024 for the posts of Assistant Professor – Food Technology. There are 2 vacancies. The job location is Parbhani. The Official website & PDF/Advertise is given below.

कॉलेज ऑफ फूड टेक्नॉलॉजी, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विदयापीठ, परभणी यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे सहाय्यक प्राध्यापक – फूड टेक्नॉलॉजी पदभरतीसाठी दि. २०/०८/२०२४ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

कॉलेज ऑफ फूड टेक्नॉलॉजी, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विदयापीठ, परभणी भरती २०२४

या पदांसाठी भरती सहाय्यक प्राध्यापक – फूड टेक्नॉलॉजी
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव (शैक्षणिक पात्रताकरिता तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी) –
एकूण पद संख्या २ जागा 
नोकरीचे ठिकाण परभणी.
अर्ज पद्धती ऑफलाईन.
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख दि. २०/०८/२०२४ कार्यालयीन वेळेत.
  • वेतनमान – रु. ४५,०००/- दरमहा. (PDF/वेबसाईट बघावी)
  • पदांविषयी तपशील, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, विहित नमुंना अर्ज, निवड प्रक्रिया आणि इतर माहितीसाठी PDF पहा आणि https://www.vnmkv.ac.in/ येथे भेट दया.
  • अर्ज पाठवण्याचा पत्ता – सहयोगी अधिष्ठाता आणि प्राचार्य, कॉलेज ऑफ फूड टेक्नॉलॉजी, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विदयापीठ, कृषीनगर, परभणी – ४३१४०२.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अदययावत माहितीसाठी https://www.vnmkv.ac.in/ येथे वेळोवेळी भेट दया.

VNMKV COFT Recruitment 2024

  • Recruitment Place – Parbhani.
  • Posts Name – Assistant Professor – Food Technology.
  • Total Vacancies – 2 posts.
  • Payment – Rs. 45,000/- pm. (Refer PDF/Visit website)
  • Educational qualification – (See table/Refer PDF/Visit website) –
  • For post, terms & conditions, subject, requisite qualification, experience, application procedure, prescribed format application form, other details ref. PDF/visit website – https://www.vnmkv.ac.in/.
  • Mode of applicationOffline.
  • Address for application – Associate Dean & Principal, College Of Food Technology, VNMKV, Krishi Nagar, Parbhani – 431402.
  • Last date for applications – 20/08/2024 during Office Hours
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://www.vnmkv.ac.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *