JOIN Telegram
Sunday , 1 September 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

VSI पुणे येथे १२ वी उत्तीर्णांसाठी रु. २०,०००/- दरमहा वेतनावर पदभरतीसाठी मुलाखतीची सूचना

VSI Pune C/T Job 2024

VSI Pune C/T Job 2024 Vasantdada Sugar Institute, Pune has arranged interview on date 28/08/2024 for the post of Clerk Cum Typist at Sugar Engineering Department. There is 1 vacancy. The Official website & PDF/Advertise is given below.

वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट (VSI), पुणे यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार त्यांच्या शुगर इंजिनिअरिंग विभाग येथे लिपिक-नि-टंकलेखक पदभरतीसाठी दि. २८/०८/२०२४ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत १ जागा आहे. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट (VSI), पुणे भरती २०२४

या पदांसाठी भरती लिपिक-नि-टंकलेखक
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या १ जागा 
नोकरीचे ठिकाण PDF/वेबसाईट बघावी.
मुलाखतीची तारीख आणि वेळ  दि. २८/०८/२०२४ दुपारी .०० वाजता. 
मुलाखतीचे ठिकाण शुगर इंजिनिअरिंग विभाग, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट, मांजरी, बी.के. ता. हवेली, पुणे – ४१२३०७.
  • वयोमर्यादा – ३५ वर्षांपेक्षा अधिक नसावे. (PDF/वेबसाईट बघावी)
  • वेतनमान – रु. २०,०००/- दरमहा. (PDF/वेबसाईट बघावी)
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी PDF पहा आणि https://www.vsisugar.com/ येथे भेट दया.

VSI Pune C/T Job 2024

  • Place of recruitment – Ref. PDF/Visit website.
  • Post’s Name – Clerk Cum Typist.
  • Total no. of vacancies – 01 Post.
  • Educational qualification – Ref. PDF/Visit website.
  • Age limit – Not more than 35 years(Ref. PDF/Visit website)
  • Payment – Rs. 20,000/- pm. (Ref. PDF/Visit website).
  • For all the details of each post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure refer PDF/Visit website – https://www.vsisugar.com/.
  • Interview date & time – 28/08/2024 at 2.00 pm.
  • Venue – Sugar Engineering Department, Vasantdada Sugar Institute, Manjari Bk., Tal. Haveli, Pune – 412307.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *