JOIN Telegram
Friday , 27 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

VSI पुणे येथे रु. ९८,२५३/- दरमहा वेतनावर ‘या’ पदावर नोकरीची सुवर्णसंधी

VSI Pune DCE Job 2024

VSI Pune DCE Job 2024 – Vasantdada Sugar Institute, Pune invites Offline applications in prescribed format till date 21/10/2024 for the post of Deputy Civil Engineer at Civil Engineering Department. There is 1 vacancy. The Official website & PDF/Advertise is given below.

वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट (VSI), पुणे यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार स्थापत्य अभियांत्रिकी विभाग येथे उपअभियंता (स्थापत्य) पदभरतीसाठी दि. २१/१०/२०२४ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत १ जागा आहे. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट (VSI), पुणे भरती २०२४

या पदांसाठी भरती उपअभियंता (स्थापत्य)
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव स्थापत्य अभियांत्रिकी पदवीधर. (PDF/वेबसाईट बघावी)
एकूण पद संख्या १ जागा 
नोकरीचे ठिकाण PDF/वेबसाईट बघावी.
अर्ज पद्धती टपाल/हस्तदेय.
अर्जाची शेवटची तारीख दि. २१/१०/२०२४.
  • वयोमर्यादा – ४५ वर्षांपेक्षा अधिक नसावे. (PDF/वेबसाईट बघावी)
  • वेतनमान – रु. ९८,२५३/- दरमहा. (PDF/वेबसाईट बघावी) 
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी PDF पहा आणि https://www.vsisugar.com/ येथे भेट द्दया.
  • अर्जाचा पत्ता – महासंचालक, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट, मांजरी, बी.के. ता. हवेली, पुणे – ४१२३०७.

VSI Pune DCE Job 2024

  • Place of recruitment – Ref. PDF/Visit website.
  • Post’s Name – Deputy Civil Engineer.
  • Total no. of vacancies – 1 post.
  • Educational qualification – B.E. (Civil). (Ref. PDF/Visit website)
  • Age limit – Not exceeding 45 years. (Ref. PDF/Visit website)
  • Payment – Rs. 98,253/- pm. (Ref. PDF/Visit website) 
  • For all the details of each post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure please refer PDF/website – https://www.vsisugar.com/.
  • Mode of applications – By Post/By hand.
  • Address for applications – The Director General, Vasantdada Sugar Institute, Manjari (Bk.), Tal. Haveli, Dist. Pune 412 307.
  • Last date for applications – 21/10/2024

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

Application Form Link

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *