JOIN Telegram
Thursday , 26 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट (VSI), पुणे येथे M.Tech. (Biotech./Analytical Chemistry/Biochem./ Microbiology/Chem Engg)/M.Sc. Agri. (Biotech./Botany) शिक्षितांसाठी रु. १८,०००/- ते रु. ३४,१००/- पर्यंतच्या वेतनावर प्रकल्प सहाय्यक (PA)/कनिष्ठ संशोधन अध्ययेता (JRF) पदाच्या २ भरती जाहीर

VSI Pune JRF/PA Recruitment 2024

VSI Pune JRF/PA Recruitment 2024 – Vasantdada Sugar Institute, Pune invites Online applications till last date 1/07/2024 for the posts of Junior Research Fellow (JRF)/Project Assistant (PA) at Tissue Culture Section, Agri. Sci. & Tech. Department. There are 2 vacancies. The Official website & PDF/Advertise is given below.

वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट (VSI), पुणे यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार टिश्यू कल्चर सेक्शन, कृषी विज्ञान व तंत्रज्ञान विभाग येथे कनिष्ठ संशोधन अध्ययेता (JRF)/प्रकल्प सहाय्यक (PA) पदभरतीसाठी दि. १/०७/२०२४ पर्यंत ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट (VSI), पुणे भरती २०२४

या पदांसाठी भरती कनिष्ठ संशोधन अध्ययेता (JRF)/प्रकल्प सहाय्यक (PA)
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या २ जागा 
नोकरीचे ठिकाण PDF/वेबसाईट बघावी.
अर्ज पद्धती  ऑनलाईन.
अर्जाची शेवटची तारीख  दि. १/०७/२०२४.
  • वेतनमान – (PDF/वेबसाईट बघावी) –
    • कनिष्ठ संशोधन अध्ययेता – रु. ३४,१००/- दरमहा.
    • प्रकल्प सहाय्यक – रु. १८,०००/- दरमहा.
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी PDF पहा आणि https://www.vsisugar.com/ येथे भेट दया.
  • अर्जाचा ई-मेल पत्ता – sg.dalvi@vsisugar.org.in.
  • पत्ता – वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट, मांजरी (बु.), ता. हवेली, जि. पुणे – ४१२३०७.

VSI Pune JRF/PA Recruitment 2024

  • Place of recruitment – Ref. PDF/Visit website.
  • Post’s Name – Junior Research Fellow (JRF)/Project Assistant (PA).
  • Total no. of vacancies – 2 posts.
  • Educational qualification – Ref. PDF/Visit website.
  • Payment – (Ref. PDF/Visit website) –
    • Junior Research Fellow – Rs. 34,100/- pm.
    • Project Assistant – Rs. 18,000/- pm.
  • For all the details of each post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure refer PDF & visit website – https://www.vsisugar.com/.
  • Mode of application – Online. 
  • E-Mail ID for application – sg.dalvi@vsisugar.org.in.
  • Last date for application – 1/07/2024
  • Address – Vasantdada Sugar Institute, Manjari (Bk.), Taluka – Haveli, District- Pune, Pin 412 307.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *