JOIN Telegram
Sunday , 22 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट, पुणे (VSI) येथे M.Sc. (Biotechnology)/M. Tech. (Chemical Engg) शिक्षितांसाठी रु. ७५,०००/- दरमहा वेतनावर सहाय्यक प्राध्यापक आणि संयुक्त तांत्रिक सल्लागार पदावर नोकरीची सुवर्णसंधी

VSI Pune JTA Job 2024

VSI Pune JTA Job 2024 – Vasantdada Sugar Institute, Pune invites Online/Offline applications till date 15/2/2024 for the post of Assistant Professor & Joint Technical Adviser at Department of Alcohol Technology & Biofuels. There is 1 vacancy. The Official website & PDF/Advertise is given below.

वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट, पुणे (VSI) यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार अल्कोहोल तंत्रज्ञान आणि जैवइंधन विभाग येथे सहाय्यक प्राध्यापक आणि संयुक्त तांत्रिक सल्लागार पदभरतीसाठी दि. १५/२/२०२४ पर्यंत ऑनलाईन/ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत १ जागा आहे. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट, पुणे (VSI) भरती २०२४

या पदांसाठी भरती सहाय्यक प्राध्यापक आणि संयुक्त तांत्रिक सल्लागार
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव M.Sc. (Biotechnology)/M. Tech. (Chemical Engg). (PDF/वेबसाईट बघावी)
एकूण पद संख्या १ जागा 
नोकरीचे ठिकाण PDF/वेबसाईट बघावी.
अर्ज पद्धती ऑनलाईन/टपाल/हस्तदेय.
अर्जाची शेवटची तारीख दि. १५/२/२०२४.
  • वयोमर्यादा – ४५ वर्षांपेक्षा अधिक नसावे. (PDF/वेबसाईट बघावी)
  • वेतनमान – रु. ७५,०००/- दरमहा. (PDF/वेबसाईट बघावी) 
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी PDF पहा आणि https://www.vsisugar.com/ येथे भेट द्दया.
  • अर्जाचा ई-मेल पत्ता – kakasaheb.konde@gmail.com.
  • अर्जाचा पत्ता – महासंचालक, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट, मांजरी, बी.के. ता. हवेली, पुणे – ४१२३०७.

VSI Pune JTA Job 2024

  • Place of recruitment – Ref. PDF/Visit website.
  • Post’s Name – Assistant Professor & Joint Technical Adviser.
  • Total no. of vacancies – 1 post.
  • Educational qualification – M.Sc. (Biotechnology)/M. Tech. (Chemical Engg). (Ref. PDF/Visit website)
  • Age limit – Not exceeding 45 years. (Ref. PDF/Visit website)
  • Payment – Rs. 75,000/- pm. (Ref. PDF/Visit website) 
  • For all the details of each post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure please refer PDF/website – https://www.vsisugar.com/.
  • Mode of applications – Online/By Post/By Hand.
  • E-Mail ID for application – kakasaheb.konde@gmail.com.
  • Address for applications – The Director General, Vasantdada Sugar Institute, Manjari (Bk.), Tal. Haveli, Dist. Pune 412 307.
  • Last date for applications – 15/2/2024

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *