JOIN Telegram
Monday , 27 January 2025
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

VSI येथे रु. ४०,०००/- दरमहा वेतनावर ‘या’ पदावर नोकरीची संधी

VSI Pune SO Job 2025

VSI Pune SO Job 2025 – Vasantdada Sugar Institute, Pune invites Online/Offline applications till last date 05/02/2025 for the post of Scientific Officer at Department of Environmental Sciences. There is 1 vacancy. The Official website & PDF/Advertise is given below.

वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट (VSI), पुणे यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार पर्यावरण विज्ञान विभाग येथे वैज्ञानिक अधिकारी पदभरतीसाठी दि. ०५/०१/२०२५ पर्यंत ऑनलाईन/ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत १ जागा आहे. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट (VSI), पुणे भरती २०२५

या पदांसाठी भरती वैज्ञानिक अधिकारी
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या १ जागा 
नोकरीचे ठिकाण PDF/वेबसाईट बघावी.
अर्ज पद्धती  ऑनलाईन/ऑफलाईन – टपाल/हस्तदेय.
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. ०५/०१/२०२५.
  • वेतनमान – रु. ३५,०००/- ते रु. ४०,०००/-. (PDF/वेबसाईट बघावी)
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी PDF पहा आणि https://www.vsisugar.com/ येथे भेट दया.
  • अर्जाचा ई-मेल पत्ता – ds.nimbalkar@vsisugar.org.in.
  • अर्जाचा पत्ता – महाव्यवस्थापक, पर्यावरण विज्ञान विभागवसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट, मांजरी, बीकेता. हवेली, पुणे – ४१२३०७.

VSI Pune SO Job 2025

  • Place of recruitment – Ref. PDF/Visit website.
  • Post’s Name – Scientific Officer.
  • Total no. of vacancies – 1 post.
  • Payment – Rs. 35,000/- to Rs. 40,000/-. (Ref. PDF/Visit website)
  • Educational qualification – Ref. PDF/Visit website.
  • For all the details of each post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure refer PDF & visit website – https://www.vsisugar.com/.
  • Mode of application – Online/Offline – By Post/By Hand.
  • E-Mail ID for application – ds.nimbalkar@vsisugar.org.in.
  • Address for application – Department of Environmental Sciences, Vasantdada Sugar Institute, Manjari Bk. Tal. Haveli, Pune 412307.
  • Last date for application – 05/02/2025.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE

About Majhi Naukri

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *