JOIN Telegram
Friday , 22 November 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

VSI पुणे येथे रु. ३५,०००/- दरमहा वेतनावर १ पदभरती जाहीर

VSI SRF Pune Job 2024

VSI SRF Pune Job 2024 – Vasantdada Sugar Institute, Pune has arranged interview on date 27/11/2024 for the post of Senior Research Fellow (SRF) at Agronomy Section of Agricultural Sciences & Technology Division. There is 1 vacancy. The Official website & PDF/Advertise is given below.

वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट (VSI), पुणे यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार कृषी विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग अंतर्गत एग्रोनॉमी विभाग येथे वरिष्ठ संशोधन अध्ययेता (SRF) पदभरतीसाठी दि. २७/११/२०२४ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत १ जागा आहे. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट, पुणे भरती २०२

या पदांसाठी भरती वरिष्ठ संशोधन अध्ययेता (SRF)
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव M.Sc. (Agri.) in Agronomy. (PDF/वेबसाईट बघावी)
एकूण पद संख्या १ जागा 
नोकरीचे ठिकाण PDF/वेबसाईट बघावी.
मुलाखतीची तारीख आणि वेळ दि. २७/११/२०२४ सकाळी १०.३० वाजता.
मुलाखतीचे ठिकाण एग्रोनॉमी विभाग, कृषी विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट, मांजरी (बु.), ता. हवेली, जि. पुणे – ४१२३०७.
  • वेतनमान – रु. ३०,०००/- ते रु. ३५,०००/-. (PDF/वेबसाईट बघावी)
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी PDF पहा आणि https://www.vsisugar.com/ येथे भेट दया.

VSI SRF Pune Job 2024

  • Place of recruitment – Ref. PDF/Visit website.
  • Post’s Name – Senior Research Fellow (SRF).
  • Total no. of vacancies – 1 post.
  • Educational qualification – M.Sc. (Agri.) in Agronomy. (Ref. PDF/Visit website)
  • Payment – Rs. 30,000/- to Rs. 35,000/-. (Ref. PDF/Visit website)
  • For all the details of each post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure refer PDF & visit website – https://www.vsisugar.com/.
  • Interview date & time – 27/11/2024 at 10.30 am
  • Venue – Agronomy section of Agricultural Sciences & Technology Division, Vasantdada Sugar Institute, Manjari (Bk.), Taluka – Haveli, District- Pune, Pin 412 307.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Post expires at 11:59pm on Wednesday November 27th, 2024

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *