JOIN Telegram
Friday , 22 November 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

वसई-विरार शहर महानगरपालिका (VVCMC), जि. पालघर अंतर्गत ४ पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी – बधिरीकरणतज्ज्ञ पदभरतीसाठी मुलाखतीची सूचना

VVCMC Job Recruitment 2023

VVCMC Job Recruitment 2023 – Vasai-Virar City Municipal Corporation, Dist. Palghar invites Offline applications in prescribed format & has arranged interview on date 30/6/2023 for various posts of Full Time Medical Officers – Anaesthetist at MNC Hospitals, Mother Child Care Centre in the territory of Vasai-Virar City Municipal Corporation. There are 4 vacancies. The Official website & PDF/Advertise is given below.

वसई-विरार शहर महानगरपालिका, जि. पालघर यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार वसई-विरार महानगरपालिका कार्यक्षेत्रातील महानगरपालिका रुग्णालये आणि माता बाळ संगोपन केंद्रे येथे पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी – बधिरीकरणतज्ज्ञ पदभरतीसाठी विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवून दि. ३०/६/२०२३ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत एकूण  जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

वसई-विरार शहर महानगरपालिका भरती २०२३

या पदांसाठी भरती पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी – बधिरीकरणतज्ज्ञ.
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या ४ जागा 
नोकरीचे ठिकाण वसई-विरार
मुलाखतीची तारीख आणि वेळ  दि. ३०/६/२०२३ दुपारी १२.०० वाजता
मुलाखतीचे ठिकाण  वसई-विरार शहर महानगरपालिका, मुख्यालय, ३ रा मजला, बाजार प्रभाग, विरार (पू .), ता. वसई, जि. पालघर – ४०१३०५.
  • वयोमर्यादा – ४० वर्षे (खुला प्रवर्ग) ते ४५ वर्षे (आरक्षण वर्ग). (PDF/वेबसाईट बघावी)
  • वेतनमान – रु. ८५,०००/- दरमहा. (PDF/वेबसाईट बघावी)
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी कृपया PDF पहा आणि https://vvcmc.in/ येथे भेट द्या.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अद्ययावत माहितीसाठी https://vvcmc.in/ येथे वेळोवेळी भेट द्या.

Vasai-Virar Municipal Corporation Job Recruitment 2023

  • Recruitment place – Vasai-Virar, Municipal Corporation, Dist. Palghar.
  • Posts’ name – Full Time Medical Officers – Anaesthetist.
  • Total vacancies – 4 posts.
  • Educational qualification –Ref. PDF/Visit website.
  • Age limit – 40 years (UR) & 45 years (Reserved class). (Ref. PDF/Visit website)
  • Payment – Rs. 85,000/- pm. (Ref. PDF/Visit website) 
  • For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, prescribed format application form, documents required along with application form, see advertise/re. PDF/Visit website – https://vvcmc.in/.
  • Mode of application – Offline
  • Interview date & time – 30/6/2023 at 12.00 pm
  • Venue – Vasai-Virar City Municipal Corporation, Head Office, 3rd Floor, Bazar Ward, Virar (E.), Ta. Vasai, Dist. Palghar – 401305.
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://vvcmc.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *