Table of Contents
ZP Gadchiroli MMO Recruitment 2024
ZP Gadchiroli MMO Recruitment 2024 – Health Department, District Council Chandrapur invites Offline applications in prescribed format & has arranged interview on date 28/06/2024 for the posts of Mansevi Medical Officer (B.A.M.S.) under flying squad at sensitive far flung tribal areas Primary Health Center under District Council Gadchiroli. The job location is Gadchiroli District. The Official website & PDF/Advertise is given below.
आरोग्य विभाग, जिल्हा परिषद गडचिरोली यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार त्यांच्या अंतर्गत आदिवासी भागातील अतिसंवेदनशील दुर्गम भाग येथील प्राथमिक आरोग्य केंद्र येथे विशेष आरोग्य सेवा पुरवण्यासाठी भरारी पथक अंतर्गत मानसेवी वैदयकीय अधिकारी (बी.ए.एम.एस.) पदभरतीसाठी दि. २८/०६/२०२४ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
आरोग्य विभाग, जिल्हा परिषद गडचिरोली भरती २०२४ |
|
या पदांसाठी भरती | मानसेवी वैदयकीय अधिकारी (बी.ए.एम.एस.) |
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | बी.ए.एम.एस. (शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी) |
एकूण पद संख्या | PDF/वेबसाईट बघावी. |
नोकरीचे ठिकाण | गडचिरोली जिल्हा |
अर्ज पद्धती | ऑफलाईन. (PDF/वेबसाईट बघावी) |
मुलाखतीची तारीख आणि वेळ | दि. २८/०६/२०२४ सकाळी ११.०० वाजता. |
- वेतनमान – रु. ४०,०००/- दरमहा. (PDF/वेबसाईट बघावी)
- पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी PDF पहा आणि https://gadchiroli.gov.in/ आणि https://www.zpgadchiroli.in/ येथे भेट दया.
- मुलाखतीचे ठिकाण – आरोग्य विभाग, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, गडचिरोली.
- सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अदययावत माहितीसाठी https://gadchiroli.gov.in/ आणि https://www.zpgadchiroli.in/ येथे वेळोवेळी भेट दया.
ZP Gadchiroli MMO Recruitment 2024
- Place of recruitment – Gadchiroli District.
- Post’s Name – Mansevi Medical Officer (B.A.M.S.)
- Total no. of posts – Refer PDF/Visit website.
- Educational qualification – B.A.M.S. (Ref. PDF/Visit website)
- Payment – Rs. 40,000/- pm. (Ref. PDF/Visit website)
- For all the details of post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure see advertise/ref. PDF/Visit website – https://gadchiroli.gov.in/ & https://www.zpgadchiroli.in/.
- Mode of application – Offline.
- Interview date & time – 28/06/2024 at 11.00 am.
- Venue – Health Department, District Health Officer’s Office, District Council, Gadchiroli.
- For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://gadchiroli.gov.in/ & https://www.zpgadchiroli.in/regularly.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.