JOIN Telegram

Saturday , 19 July 2025
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

महत्वाची बातमी ! सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगार वाढीत किती टक्के वाढ होणार !

New Update 8th Pay Commission 2025

महत्वाची बातमी ! सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक खूप महत्वाची बातमी समोर आली आहे. शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्यांसाठी खास बातमी आहे. सरकारी कर्मचाऱ्यांना पहिल्या वेतन आयोगापासून ते सध्याच्या सातव्या वेतन आयोगापर्यंत किती टक्के पगार वाढ मिळाली ? याबद्दल आपण माहिती जाणून घेऊ. 

Read More »

सरकारची शेतकऱ्यांसाठी नवीन योजना ; पीएम धन धान्य योजना ! आजच लाभ घ्या

PM Dhan Dhanya Yojana 2025

भारत सरकारने शेतकऱ्यांसाठी एक नवीन योजना तयार केली आहे. ती म्हणजे पीएम धन धान्य योजना ; देशातील शेतकऱ्यांचे आर्थिक सक्षमीकरण झालं पाहिजे शेती करताना त्याला जास्त कष्ट लागू नये यासाठी सरकार नेहमीच प्रयत्नशील राहते. यावर्षीच्या अर्थप्रकल्पात या योजनेची घोषणा करण्यात आली होती. या योजनेला आता अधिकृत मंजुरी मिळाली आहे. या योजनेचा ऐकूण खर्च २४,००० कोटी रुपये प्रतिवर्ष इतका असून तब्बल १ .७ कोटी शेतकऱ्यांना फायदा होईल असं माहिती आणि प्रसारण मंत्री यांनी सांगितलं. या योजनेबद्दल अधिक माहिती जाणून घ्या.

Read More »

महत्वाची बातमी !! ‘या’ सरकारी कर्मचाऱ्यांना आठवा वेतन आयोग मिळणार नाही !

8th Pay Commission 2025

देशभरातील करोडो केंद्रीय सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारक जे नव्या आठव्या वेतन आयोगाची आतुरतेने वाट पाहत आहेत, त्यांच्यासाठी एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. काही कर्मचारी वर्गाला या नव्या वेतन आयोगाचा लाभ मिळणार नाही, अशा चर्चांना सध्या उधाण आले आहे. जर तुम्ही सरकारी कर्मचारी असाल, तर तुम्हालाही आठव्या वेतन आयोगाची प्रतीक्षा असेल.

Read More »