JOIN Telegram
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

आर्म्ड फोर्सेस मेडिकल कॉलेज (AFMC), पुणे येथे पदवीधरांसाठी रु. २०,०००/- एकत्रित वेतनावर डेटा एंट्री ऑपरेटर पदभरतीसाठी अर्जाची जाहिरात प्रकाशित

AFMC Pune DEO Job 2024

AFMC Pune DEO Job 2024 – Armed Forces Medical College, Pune invites Online applications in prescribed format till last date 31/03/2024 for the post of Data Entry Operator in VDRL, Armed Forces Medical College, Pune. There is 1 vacancy. The job location is Pune. The Official website & PDF/Advertise is given below.

आर्म्ड फोर्सेस मेडिकल कॉलेज, पुणे यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार व्हीडीआरएल प्रयोगशाळा, आर्म्ड फोर्सेस मेडिकल कॉलेज, पुणे येथे डेटा एंट्री ऑपरेटर पदभरतीसाठी दि. ३१/०३/२०२४ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत जागा आहे. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

आर्म्ड फोर्स मेडिकल कॉलेज, पुणे भरती २०२४

या पदांसाठी भरती डेटा एंट्री ऑपरेटर 
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव (शैक्षणिक पात्रताकरिता तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी) –
एकूण पद संख्या १ जागा 
नोकरीचे ठिकाण पुणे 
अर्ज पद्धती टपाल. (PDF/वेबसाईट बघावी)
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. ३१/०३/२०२४ संध्याकाळी ५.०० वाजेपर्यंत 
  • वेतनमान – रु. २०,०००/- एकत्रित. (तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी)
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी जाहिरात/PDF पहा आणि https://afmc.nic.in/ येथे भेट दया.
  • अर्जाचा पत्ता – संचालक आणि कमांडण्ट (विभागप्रमुख – सूक्ष्मजीवशास्त्र), आर्म्ड फोर्सेस मेडिकल कॉलेज, पुणे-सोलापूर रोड, रेस कोर्स समोर, पुणे, पिन कोड ४११०४०, महाराष्ट्र.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अदययावत माहितीसाठी https://afmc.nic.in/ येथे वेळोवेळी भेट दया.

AFMC Pune DEO Job 2024

  • Recruitment place – Pune
  • Posts’ name – Data Entry Operator.
  • Total vacancies – 1 post.
  • Payment – (See table/Ref. PDF/Visit website) –
  • For all the details of post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure please refer PDF/visit website – https://afmc.nic.in/.
  • Mode of applications – By Post.
  • Address for application – Director & Commandant (HoD Microbiology), Armed Forces Medical College, Pune-Solapur Road, Opposite Race Course, Pune- 411 040.
  • Last date for application – 31/03/2024 till 5.00 pm.
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://afmc.nic.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *