JOIN Telegram
Monday , 23 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प (ICDS), अकोला-वाशीम अंतर्गत १२ वी उत्तीर्ण महिला उमेदवारांसाठी रु. ५,५००/- दरमहा वेतनावर १७ अंगणवाडी मदतनीस पदभरती अंतर्गत नोकरीच्या संधीची जाहिरात प्रकाशित

Akola-Washim Anganwadi Madatnis Job Recruitment 2023

Akola-Washim Anganwadi Madatnis Job Recruitment 2023 – Child Development Project Officer (Uraban), Integrated Child Development Service Scheme Project, Akola-Washim invites Offline applications in prescribed format from eligible local resident female candidates from date 3/7/2023 to 14/7/2023 to fill up posts of Anganwadi Helper. There are 17 vacancies. The job location is Akola-Washim District. The Official website & PDF/Advertise is given below.

बालविकास प्रकल्प अधिकारी (नागरी), एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प, अकोला-वाशीम यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे अंगणवाडी मदतनीस पदभरतीसाठी पात्र आणि इच्छुक स्थानिक रहिवासी महिला उमेद्वारांकडून दि. ३/७/२०२३ ते दि. १४/७/२०२३ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण १७ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प, अकोला-वाशीम भरती २०२३

या पदांसाठी भरती अंगणवाडी मदतनीस 
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या १७ जागा.
नोकरीचे ठिकाण अकोला-वाशीम जिल्हा.
अर्ज पद्धती   स्वहते/टपाल
अर्ज करण्यासाठी तारीख  दि. ३/७/२०२३ ते दि. १४/७/२०२३ सकाळी १०.३० ते संध्याकाळी ५.३०. (सुट्टीचे दिवस वगळून)
  • वयोमर्यादा – १८-३५ वर्षे. (PDF/वेबसाईट बघावी)
  • वेतनमान – रु. ५,५००/- दरमहा. (PDF/वेबसाईट बघावी)
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी कृपया जाहिरात/PDF पहा तसेच  https://washim.gov.in/आणि अंगणवाडी कार्यालय, स्थानिक नगर पंचायत, नगर परिषद कार्यालय आणि बालविकास प्रकल्प अधिकारी (नागरी), एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प, अकोला-वाशीम यांचे निवासस्थान येथे भेट द्या.
  • अर्जाचा पत्ता – बालविकास प्रकल्प अधिकारी (नागरी), एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प, अकोला-वाशीम, जय अंबे शॉपीच्या बाजूला, सिव्हील लाईन, वाशीम, पिन कोड – ४४४५०५.

Akola-Washim Anganwadi Madatnis Job Recruitment 2023

  • Recruitment place – Akola-Washim District.
  • Posts’ name – Anganwadi Helper.
  • Total vacancies – 17 posts. (Ref. PDF/Visit website)
  • Payment – Rs. 5500/- pm. (Ref. PDF/Visit website)
  • Age limit – 18-35 years. (Ref. PDF/Visit website)
  • For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, prescribed format application form, documents required along with application form ref. PDF/Visit website – https://washim.gov.in/ & visit Anganwadi Office, Local Nagar Panchayat & Nagar Parishad Office and at residence of Child Development Project Officer (Uraban).
  • Mode of application – In Person/By Post.
  • Address for application – Residence of Child Development Project Officer (Uraban), Integrated Child Development Service Scheme Project, Akola-Washim, Besides Jay Ambe Shopee, Civil Line, Washim, Pin Code – 444505.
  • Date for application – 3/7/2023 to 14/7/2023 10.30 am to 5.30 pm. (Except Holidays)

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *