JOIN Telegram
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

आदर्श पब्लिक स्कूल, विटा, जि. सांगली येथे १० वी उत्तीर्ण ते पदव्युत्तर शिक्षितांसाठी चपराशी, वाहनचालक, लिपिक/लेखापाल, रेक्टर, विशेष शिक्षक, प्राथमिक शिक्षक आणि विविध सहाय्यक शिक्षक पदांच्या एकूण ३६ भरती जाहीर

APS Vita Dist. Sangli Recruitment 2024

APS Vita Dist. Sangli Recruitment 2024 – Loknete Hon. Hanmantrao  Patil  Charitable Trusts’s  Adarsh Public School, Vita, Dist. Sangli invites Online applications till last date 14/05/2024 & has arranged interview on 15/05/2024 to fill up various Teaching & Non-Teaching posts at their CBSE & State board division school. There are total 36 vacancies. The job location is Vita, Dist. Sangli. The Official website & PDF/Advertise is given below.

लोकनेते मा. हणमंतराव पाटील चॅरिटेबल ट्रस्ट संचालित आदर्श पब्लिक स्कूल, विटा, जि. सांगली यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार त्यांच्या अंतर्गत सीबीएसइ आणि स्टेट बोर्ड विभागाच्या शाळेत विविध शैक्षणिक आणि शिक्षकेतर पदभरतीसाठी दि. १४/०५/२०२४ पर्यंत ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत आणि दि. १५/०५/२०२४ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत एकूण ३६ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

आदर्श पब्लिक स्कूल, विटा, जि. सांगली भरती २०२४

या पदांसाठी भरती
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता तक्ता पहा/जाहिरात बघावी.
एकूण पद संख्या ३६ जागा 
नोकरीचे ठिकाण विटा, जि. सांगली                                  
अर्ज पद्धती   ऑनलाईन
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. १४/०५/२०२४.
  • वेतनमान – जाहिरात बघावी. 
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, पात्रता निकष, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी जाहिरात पहा.
  • अर्जाचा ई-मेल पत्ता – adarshcbse2009@gmail.com येथे resume पाठवा.
  • मुलाखतीची तारीख आणि वेळ – दि. १५/०५/२०२४ सकाळी १०.०० ते दुपारी ३.०० वाजेपर्यंत.
  • मुलाखतीचे ठिकाण – आदर्श पब्लिक स्कूल (सीबीएसइ), भवानीनगर, कुंडल मार्ग, ता. खानापूर, विटा, जि. सांगली – ४५१३११.

APS Vita Dist. Sangli Recruitment 2024

  • Recruitment place – Vita, Dist. Sangli.
  • Posts’ name – (See table/advertise) –
  • Total vacancies – 36 posts.
  • Educational qualification – See table/advertise
  • For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, documents required along with application form see advertise.
  • Mode of application – Online.
  • E-Mail ID for application – Send resume to adarshcbse2009@gmail.com.
  • Last date for application – 14/05/2024.
  • Interview date & time – 15/04/2024 10.00 am to 3.00 pm.
  • Venue – Adarsh Public School (CBSE), Bhavaninagar, Kundal Road, Tal. Khanapur, Vita, Dist. Sangli – 415311.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *