JOIN Telegram
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

अपना सहकारी बँक लि., मुंबई येथे शाखा प्रबंधक आणि अधिकारी पदांची भरती

ASBL, Mumbai, Job Recruitment 2022 – Apna Sahakari Bank LTD., Mumbai invites applications from 9/05/2022 to 17/05/2022 for the posts of Managers & Officers.

अपना सहकारी बँक लि., मुंबई येथे शाखा प्रबंधक आणि अधिकारी पदांच्या भरतीसाठी ९/०५/२०२२ ते १७/०५/२०२२ पर्यंत अर्ज मागवण्यात येत आहेत.

  • पदांची नावे – १) शाखा प्रबंधक २) अधिकारी .
  • अर्हता, अनुभव, वयोमर्यादा, अटी आणि शर्ती सनच्या सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहा.
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन.
  • अर्जाचा ई-मेल आयडी – hr@apnabank.co.in. 
  • अर्ज पाठवण्याचे दिनांक – ९/०५/२०२२ ते १७/०५/२०२२.
  • मुलाखतीविषयी अधिक माहितीसाठी जाहिरात पहा.
  • मुलाखतीची तारीख आणि वेळ उमेदवारांना त्यांच्या मोबाईल/ ईमेलवर कळवली जाईल.
  • मुलाखतीचे ठिकाण – अपना सहकारी बँक लि., आपण बँक भवन, डॉ. एस.एस. राव मार्ग, इन्कम टॅक्स ऑफिसजवळ, परळ, मुंबई – ४०००१२.०.०

ASBL, Mumbai, Job Recruitment.

  • Name of the posts – 1) Manager  2) Officer.
  • For information about age limit, qualification, experience, rems & conditions please read advertise.
  • mode of application – Online.
  • E-Mail ID for application – hr@apnabank.co.in. 
  • Date for application – From 9/05/2022 – 17/05/2022.
  •  For additional information about interview read advertisement.
  • Date & time of interview will be informed to the candidates via message on their mobile/email.
  • Interview location – Apna Sahakari Bank Ltd., Apna Bank Bhavan, Dr. S.S. Rao Road, Near Income tax Office, Parel, Mumbai – 400012.

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *