JOIN Telegram
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

बारामती एग्रो लि. साखर कारखाना, जि. छत्रपती संभाजीनगर येथे आयटीआय उत्तीर्ण ते अभियांत्रिकी पदवीधरांसाठी विविध कर्मचारीवृंद पदभरतींसाठी मुलाखतीची सूचना

BAL Dist. C. Sambhajinagar Recruitment 2023

BAL Dist. C. Sambhajinagar Recruitment 2023 – Baramati Agro Ltd. Sakhar Karkhana, Dist. Sambhajinagar invites Online applications & has arranged interview date 29/9/2023 for the various Staff posts. The job location is Kannad, Chopda, Halgaon, Dist. Smbhajinagar. The Official website & PDF/Advertise is given below.

बारामती एग्रो लि. साखर कारखाना, जि. छत्रपती संभाजीनगर यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे विविध कर्मचारीवृंद पदभरतीसाठी ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत आणि दि. २९/९/२०२३ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

बारामती एग्रो लि. साखर कारखाना, जि. छत्रपती संभाजीनगर भरती २०२३

या पदांसाठी भरती
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव अनुभव – सर्व पदांसाठी साखर कारखान्यातील ५ ते १० वर्ष अनुभव आवश्यक. (शैक्षणिक पात्रताकरिता तक्ता पहा/जाहिरात बघावी)
एकूण पद संख्या तक्ता पहा/जाहिरात बघावी.
नोकरीचे ठिकाण कन्नड, चोपडा आणि हळगाव, जि. छत्रपती संभाजीनगर.
अर्ज पद्धती  ऑनलाईन
मुलाखतीची तारीख आणि वेळ   दि. २९/९/२०२३ सकाळी ९.०० ते दुपारी २.०० वाजेपर्यंत.
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, पात्रता निकष, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी जाहिरात पहा.
  • अर्जाचा ई-मेल पत्ता – cv@baramatiagro.com.
  • अर्जाचा पत्ता – बारामती एग्रो लि. साखर कारखाना, युनिट क्र. २, महात्मा फुलेनगर, कन्नड, जि. छत्रपती संभाजीनगर, महाराष्ट्र.

BAL Dist. C.  Sambhajinagar Recruitment 2023

  • Place of recruitment – Kannad, Chopda, Halgaon, Dist. Smbhajinagar.
  • Post’s Name –

  • Total no. of vacancies – See table/advertise.
  • Educational qualification – See table/advertise.
  • For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, documents required along with application form see advertise.
  • Mode of application – Online.
  • E-Mail ID for application – cv@baramatiagro.com.
  • Interview date & time – 29/9/2023 11.00 am to 2.00 pm.
  • Venue – Baramati Agro Ltd., Unit No. 2, Mahatma Phule Nagar, Kannad, Dist. Chahhtrapati Sambhajinagar, Maharashtra.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *