JOIN Telegram
Sunday , 1 September 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (BEL), बंगळुरू येथे ICWA Inter/CA Inter शिक्षितांसाठी रु. १८,०००/- दरमहा विदयावेतनावर व्यवस्थापन औदयोगिक प्रशिक्षणार्थी भरतीसाठी मुलाखतीची सूचना

BEL Bengaluru MIT Job 2024

BEL Bengaluru MIT Job 2024 – Bharat Electronics Limited, Bengaluru has arranged interview on date 12/2/2024 for the post of Management Industrial Trainee. There is 1 post. The job location is Bengaluru. The Official website & PDF/Advertise is given below.

भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड, बंगळुरू यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे व्यवस्थापन औदयोगिक प्रशिक्षणार्थी पदभरतीसाठी दि. १२/२/२०२४ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. या भरती १ जागा आहे. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड, बंगळुरू भरती २०२४

या पदांसाठी भरती  व्यवस्थापन औदयोगिक प्रशिक्षणार्थी
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव सीए/आयसीडब्ल्यूए (इटरमिजिएट उत्तीर्ण). (PDF/वेबसाईट बघावी)
एकूण पद संख्या १ जागा 
नोकरीचे ठिकाण बंगळुरू .
मुलाखतीची तारीख आणि वेळ  दि. १२/२/२०२४ सकाळी ८.३० वाजता.
मुलाखतीचे ठिकाण  शिक्षण व विकास केंद्र, भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड, जळाहळ्ळी, बंगळुरू – ५६००९०.
  • प्रशिक्षण कालावधी – सविस्तर माहितीसाठी PDF/वेबसाईट बघावी.
  • विदयावेतन – (PDF/वेबसाईट बघावी) –
    • रु. १८,०००/- दरमहा पहिले वर्ष 
    • रु. १९,०००/- दरमहा दुसरे वर्ष 
    • रु. २०,०००/- दरमहा तिसरे वर्ष 
  • वयोमर्यादा – कमाल २५ वर्षे. (अधिक माहितीसाठी PDF/वेबसाईट बघावी)
  • पदांविषयी तपशील, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, इतर माहितीसाठी जाहिरात/PDF पहा आणि https://bel-india.in येथे भेट दया.

BEL Navi Mumbai Job Recruitment

  • Recruitment Place – Bengaluru.
  • Posts Name – Management Industrial Trainees.
  • Total Vacancies – 1 Post.
  • Educational qualification – ICWA Inter/CA Inter (Intermediate Pass). (Ref. PDF/Visit website)
  • Training Period – Ref. PDF/Visit website.
  • Stipend – (Ref. PDF/Visit website) –
    • Rs. 18,000/- per month for 1st year 
    • Rs.19,000/- per month for 2nd Year
    • Rs. 20,000/- per month for 3rd year
  • Age limit – Maximum 25 years. (Ref. PDF/Visit website)
  • For post, terms & conditions, reservation, experience, application procedure, other details ref. PDF/visit website – https://bel-india.in.
  • Interview date & time – 12/2/2024 at 8.30 am.
  • Venue – Centre For Learning & Development, Bharat Electronics Limited, Jalahalli, Bangalore – 560090.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *