JOIN Telegram
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

बेरार फायनान्स लिमिटेड, नागपूर येथे ७० जागावर नोकरीची संधी

BERAR Finance Nagpur Job Recruitment 2022

BERAR Finance Nagpur Job Recruitment 2022Berar Finance Limited, Nagpur invites Online Email  applications till last date 26/7/2022 from candidates knowing Hindi, Marathi, Gujarati, Telugu, Kannad languages for the various posts of Collection Executives.

बेरार फायनान्स लिमिटेड, नागपूर यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे हिंदी, मराठी, गुजराथी, तेलगू, कन्नड भाषा येत असलेल्या उमेदवारांकडून कलेक्शन एक्सएक्युटीव्ह  पदभरतीसाठी दि. २६/७/२०२२ पर्यंत ऑनलाईन ई-मेल अर्ज मागवण्यात येत आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

बेरार फायनान्स लिमिटेड नागपूर भरती 2022

या पदांसाठी भरती कलेक्शन एक्झिक्युटिव्ह 
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF बघावी.
एकूण पद संख्या ७० जागा 
  • नियुक्तीचे ठिकाण –  नागपूर 
  • आवश्यक कौशल्ये – संपर्क कौशल्ये, ग्राहकांशी संवाद साधण्याची तयारी, टीम हाताळण्याची कौशल्ये 
  • पदांसाठीचे निवड प्रक्रिया, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रे, इतर सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहा.
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन/ ऑफलाईन 
  • अर्जाचा ई-मेल पत्ता – employment@berarfinance.com.
  • पत्ता – बेरार फायनान्स लिमिटेड, बेरार हाऊस, अविनिशा टॉवर, मेहांडीया चौक, धंतोली, नागपूर (महाराष्ट्र) – ४४००१२
  • अर्जाची शेवटची तारीख – दि. २६/७/२०२२

Berar Finanace Limited, Nagpur Job Recruitment

  • Place of recruitment – Nagpur
  • Name of the posts – Collection Executives
  • Total vacancies – 70 Posts
  • Required Skills – Candidates ready for calling, customer interaction, team handling  
  • For more information see advertise.
  • Mode of application – Online/Offline
  • E-Mail for application – employment@berarfinance.com
  • Address – Berar Finance Limited, Berar House, Avinisha Tower, Mehadiya Square, Dhantoli, Nagpur (Maharashtra) – 440012
  • Last date for application – 26/7/2022

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *