JOIN Telegram
Sunday , 1 September 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

बृहन्मुंबई महानगपालिका (BMC) अंतर्गत T.N.M.C. आणि B.Y.L. Nair CH. रुग्णालय, मुंबई येथे विविध विभागात एकूण २५ सहाय्यक प्राध्यापक पदांसाठी भरती

BMC TMCNH Assit. Prof. Recruitment 2024

BMC TMCNH Assit. Prof. Recruitment 2024 – T.N. Medical College & B.Y.L. Nair CH. Hospital, Mumbai invites Offline applications in prescribed format till the last date 26/08/2024 to fill up posts of Assistant Professor in various disciplines. There are total 25 vacancies. The job location is Mumbai. The Official website & PDF/Advertise is given below.

बृहन्मुंबई महानगरपालिका, T.N.M.C. & B.Y.L. Nair CH. रुग्णालय, मुंबई यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे विविध सहाय्यक प्राध्यापक पदभरतीसाठी दि. २६/०८/२०२४ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण २५ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

T.N.M.C. & B.Y.L. Nair CH. रुग्णालय, मुंबई भरती २०२४

या पदांसाठी भरती सहाय्यक प्राध्यापक
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव (शैक्षणिक पात्रताकरिता तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी) –
एकूण पद संख्या २५ जागा 
नोकरीचे ठिकाण मुंबई                                   
अर्ज पद्धती   प्रत्यक्ष. (PDF/वेबसाईट बघावी)
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. २६/०८/२०२४ दुपारी ४.३० वाजेपर्यंत.
  • वयोमर्यादा – ३८ वर्षांपेक्षा अधिक नसावे (खुला प्रवर्ग) आणि ४३ वर्षांपेक्षा अधिक नसावे (आरक्षण वर्ग) मुलाखतीच्या तारखेला.
  • वेतनमान(PDF/वेबसाईट बघावी) –
    • रु. १,१०,०००/- दरमहा – इतर विभाग 
    • रु. १,००,०००/- दरमहा – एएसटी विभाग 
  • पदांचे स्वरूप – कंत्राटी 
  • कंत्राट कालावधी – रुजू झाल्याच्या तारखेपासून दि. ३०/०६/२०२५ पर्यंत.
  • अर्ज शुल्क – रु. ७१०/- + GST १८% नायर रुग्णालयाच्या रेव्हेन्यू विभागात अर्ज शुल्क भरणा करावा.
  • अर्ज खरेदी करण्याचा आणि अर्ज शुल्क भरण्याचा पत्ता – रेव्हेन्यू विभाग, १ ला मजला, महाविदयालय इमारत, नायर रुग्णालय
  • उमेदवारांनी अर्जात त्यांचा मोबाईल नंबर/ई-मेल आयडी नमूद करणे आवश्यक आहे.
  • पदांसाठीचे तपशील, अटी आणि शर्ती, आरक्षण, अर्ज प्रक्रिया, मुलाखतीचे वेळापत्रक, निवड प्रक्रिया आणि इतर सविस्तर माहितीसाठी PDF पहा आणि https://portal.mcgm.gov.in येथे भेट दया.
  • अर्जाचा पत्ता – जावक विभाग, तळमजला, टी. एन. वैदयकीय महाविदयालय आणि नायर रुग्णालय, मुंबई – ४००००८.
  • मुलाखतीची तारीख आणि वेळ – निवड झलेल्या उमेदवारांना त्यांच्या मोबाईल नंबर/ई-मेल आयडीवर कळवण्यात येईल.
  • मुलाखतीचे ठिकाण – अधिष्ठाता यांचे दालन, टी.एन. वैदयकीय महाविदयालय, मुंबई – ४००००८.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/परिशिष्ट/अदययावत माहितीसाठी https://portal.mcgm.gov.in येथे वेळोवेळी भेट दया.

BMC TMCNH Assit. Prof. Recruitment 2024

  • Place of recruitment – Mumbai
  • Name of the postAssistant Professor  
  • No. of posts 25 Posts.
  • Educational qualification – (See table/Ref. PDF/Visit website) –
  • Nature of post Contract basis.
  • Contract period – Till 30/06/2025 from the date of joining.
  • Age limit – Ref. PDF/Visit website.
  • Payment(Ref. PDF/Visit website) –
    • 1) Rs. 1,10,000/- pm for other departments.
    • 2) Rs. 1,00,000/- pm for AST department only.
  • Application fees – Rs. 710/- + GST 18% to be paid Revenue Department of Nair Hospital.
  •  Address to purchase application form & payment of application fee – Revenue Department, 1st Floor, College Building, Nair Hospital.
  • Candidates should mention their Mobile Number/E-Mail Id in application form.
  • For detailed information about above posts, terms & conditions, application procedure, interview schedule, selection procedure etc. about above posts ref. PDF/Visit website –https://portal.mcgm.gov.in.
  • Mode of application – In Person
  • Address for application – Dispatch Section, Ground Floor, T. N. Medical College & Nair Hospital, Mumbai – 400008.
  • Last date for application – 26/08/2024 till 4.30 pm.
  • Interview date & time – Selected candidates will be informed on their Mobile Number/E-Mail Id.
  • Venue – Chambers Of Dean, T.N. Medical College, Mumbai – 400008.
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/addendum/updates about said recruitment visit website – https://portal.mcgm.gov.in regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *