JOIN Telegram
Thursday , 19 September 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

भारती विद्यापीठ (BVP), फार्मसी महाविद्यालय, नवी मुंबई येथे विविध प्राध्यापक आणि सहाय्यक प्राध्यापक पदांच्या एकूण ५ भरतींसाठी मुलाखतीची सूचना

BVP NM Job Recruitment 2023

BVP NM Job Recruitment 2023 – Bharati Vidyapeeth, College Of Pharmacy, Navi Mumbai has arranged interview on date 23/8/2023 for the posts of Professors & Assistant professors. There are 5 vacancies. The job location is Navi Mumbai. The Official website & PDF/Advertise is given below.

भारती विद्यापीठ, फार्मसी महाविद्यालय, नवी मुंबई यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे विविध प्राध्यापक आणि सहाय्यक प्राध्यापक पदांच्या भरतीसाठी दि. २३/८/२०२३ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत एकूण जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

भारती विद्यापीठ, फार्मसी महाविद्यालय, नवी मुंबई भरती २०२३

या पदांसाठी भरती प्राध्यापक आणि सहाय्यक प्राध्यापक – i) डी. फार्म ii) बी. फार्म. (तक्ता पहा/जाहिरात बघावी) –
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या जागा 
नोकरीचे ठिकाण नवी मुंबई
अर्ज पद्धती ऑफलाईन.
मुलाखतीची तारीख आणि वेळ  दि. २३/८/२०२३ दुपारी १२.०० वाजतापुढे, रिपोर्टींगची वेळ – सकाळी ११.०० ते सकाळी ११.३०.
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी जाहिरात पहा.
  • मुलाखतीचे ठिकाण – भारती विद्यापीठ, ८ वा मजला, भारती विद्यापीठ भवन, एल. बी. एस. मार्ग, पुणे – ४११०३०.

BVP NM Job Recruitment 2023

  • Place of recruitment – Navi Mumbai
  • Post’s Name – Assistant Professor. (See table/advertise) –
  • Total no. of vacancies – 5 posts.
  • For all the details of each post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, experience, selection procedure see advertise.
  • Mode of applicationOffline.
  • Interview date & time – 23/8/2023 12.00 noon onwards, reporting time – 11.00 am to 11.30 am.
  • Venue – Bharati Vidyapeeth, 8th Floor, Bharati Vidyapeeth Bhavan, L.B.S. Marg, Pune – 411030.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *