JOIN Telegram
Friday , 18 October 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

सेंटर फॉर मटेरियल इलेक्ट्रॉनिक्स टेक्नॉलॉजी (C-MET), पुणे येथे रु. २०,०००/- ते रु. १,५०,०००/- पर्यंतच्या वेतनावर ६ विविध पदभरती अंतर्गत नोकरीच्या संधीची जाहिरात प्रकाशित

C-MET Pune Job Recruitment 2023

C-MET Pune Job Recruitment 2023 – Centre For Materials For Electronics Technology (C-MET), Pune invites Offline applications in prescribed format & has arranged interview on date 14/3/2023 for the various posts under MeitY, New Delhi sponsored Project at C-MET, Pune. There are 6 vacancies. The job location is Pune. The Official website & PDF/Advertise is given below.

सेंटर फॉर मटेरियल इलेक्ट्रॉनिक्स टेक्नॉलॉजी (C-MET), पुणे यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार C-MET, पुणे येथे प्रकल्प अंतर्गत विविध पदभरतीसाठी विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत आणि दि. १४/३/२०२३ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत एकूण  जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

सेंटर फॉर मटेरियल इलेक्ट्रॉनिक्स टेक्नॉलॉजी (C-MET), पुणे भरती २०२३

या पदांसाठी भरती
  • . व्यवसाय सल्लागार/CEO
  • . संशोधन वैज्ञानिक 
  • . संशोधन सहयोगी 
  • . प्रकल्प कर्मचारीवृंद – I (प्रकल्प सहयोगी)
  • . प्रकल्प कर्मचारीवृंद – II (प्रकल्प सहाय्यक)
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या ६ जागा 
नोकरीचे ठिकाण पुणे 
अर्ज पद्धती ऑफलाईन (PDF/वेबसाईट बघावी)
मुलाखतीची तारीख आणि वेळ दि. १४/३/२०२३ सकाळी ९.०० वाजता. नोंदणीची वेळ सकाळी ९.०० ते सकाळी १०.००.
  • वयोमर्यादा – (PDF/वेबसाईट बघावी) –
    • व्यवसाय सल्लागार/CEO – ४५ वर्षे 
    • संशोधन वैज्ञानिक – ४० वर्षे 
    • संशोधन सहयोगी – ३५ वर्षे 
    • प्रकल्प कर्मचारीवृंद – I (प्रकल्प सहयोगी)/प्रकल्प कर्मचारीवृंद – II (प्रकल्प सहाय्यक) – २८ वर्षे 
  • वेतनमान – (PDF/वेबसाईट बघावी) –
    • . व्यवसाय सल्लागार/CEO – रु. १,५०,०००/- दरमहा.
    • . संशोधन वैज्ञानिक – रु. ९०,०००/- दरमहा.
    • . संशोधन सहयोगी – रु. ४७,०००/- दरमहा.
    • . प्रकल्प कर्मचारीवृंद – I (प्रकल्प सहयोगी) – रु. ३१,०००/- दरमहा.
    • . प्रकल्प कर्मचारीवृंद – II (प्रकल्प सहाय्यक) – रु. २०,०००/- दरमहा.
  • अर्ज शुल्क – रु. १००/- (SC/ST आणि महिला उमेदवार वगळून). (अर्ज शुल्क भरणा प्रक्रियेविषयी सविस्तर माहितीसाठी जाहिरात/ PDF/वेबसाईट पहा)
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी कृपया PDF पहा आणि https://cmet.gov.in/ येथे भेट द्या.
  • मुलाखतीचे ठिकाण – सेंटर फॉर मटेरियल इलेक्ट्रॉनिक्स टेक्नॉलॉजी (C-MET), पुणे, पंचवटी, पाषाण मार्ग कार्यालय, पुणे – ४११००८.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अद्ययावत माहितीसाठी https://cmet.gov.in/ येथे वेळोवेळी भेट द्या.

C-MET Pune Job Recruitment

  • Recruitment place – Pune.
  • Posts’ name –
    • 1. Business Consultant/CEO
    • 2. Research Scientist
    • 3. Research Associate
    • 4. Project staff – I (Project Associate)
    • 5. Project Staff – II (Project Assistant)
  • Total vacancies – 6.
  • Educational qualification – Ref. PDF/Visit website
  • Age limit – (Ref. PDF/Visit website) –
    • Business Consultant/CEO – 45 years.
    • Research Scientist – 40 years.
    • Research Associate – 35 years.
    • Project staff – I (Project Associate)/Project Staff – II (Project Assistant) – 28 years.
  • Payment – (Ref. PDF/Visit website) –
    • 1. Business Consultant/CEO – Rs. 1,50,000/- pm.
    • 2. Research Scientist – Rs. 90,000/- pm.
    • 3. Research Associate – Rs. 47,000/- pm.
    • 4. Project staff – I (Project Associate) – Rs. 31,000/- pm.
    • 5. Project Staff – II (Project Assistant) – Rs. 20,000/- pm.
  • Application fee – Rs. 100/- (SC/ST and Woman Candidates exempted). (For detailed procedure about fee payment see advertise/re. PDF/Visit website)
  • For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, prescribed format application form, documents required along with application form, see advertise/ref. PDF/Visit website – https://cmet.gov.in/.
  • Mode of application – Offline
  • Interview date & time – 14/03/2023 09:00 am. Registration time – 9.00 am to 10.00 am
  • Venue – Centre For Materials For Electronics Technology (C-MET), Pune, Panchawati, Off. Pashan Road, Pune – 411 008.
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://cmet.gov.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

PDF

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *