PGCIL मध्ये ‘या’ रिक्त पदांसाठी थेट भरती !
PGCIL Recruitment 2024 : नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी एक अत्यंत मोठी संधी आहे. विशेष म्हणजे भरती प्रक्रियेला सुरूवात झालीये. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी अजिबातच वेळ वाया न घालता भरतीसाठी अर्ज करावीत. ही मेगा भरतीच म्हणावी लागेल.
नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी एक मोठी सुवर्णसंधी आहे. विशेष म्हणजे भरती प्रक्रियेला सुरूवात झालीये. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी अजिबातच वेळ वाया न घालता भरतीसाठी फटाफट अर्ज करावीत. ही खरोखरच मोठी संधीच म्हणावी लागेल. या भरती प्रक्रियेसाठी आपण कोणत्याही कानाकोपऱ्यात बसूनही आरामात अर्ज करू शकता. ही भरती प्रक्रिया पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडकडून राबवली जातंय. चला तर मग जाणून घ्या या भरती प्रक्रियेबद्दल अधिक आणि अर्ज करण्याची सोपी प्रक्रिया.
पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (PGCIL) मध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी ही तुमच्याकडे आहे. या भरती प्रक्रियेची अधिसूचना देखील प्रसिद्ध करण्यात आलीये. प्रशिक्षणार्थी अभियंता (इलेक्ट्रिकल) पदांवर भरती केली जाणार आहे. ही एकप्रकारची मेगा भरतीच नक्कीच म्हणावी लागेल.
पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडमध्ये एकूण 47 रिक्त जागांसाठी भरती राबवली जातंय. BE/B.Tech/B.Sc (अभियांत्रिकी) ची पदवी उमेदवाराकडे असणे आवश्यक आहे. उमेदवाराला पदवीमध्ये 60 टक्के गुण असणे आवश्यक आहे. बाकी भरती प्रक्रियेची इतर माहिती ही उमेदवाराला अधिसूचनेवर मिळेल.
या भरती प्रक्रियेसाठी वयाची अट ही लागू करण्यात आलीये. 28 वयोगटापेक्षा अधिक वय असलेले उमेदवार या भरती प्रक्रियेसाठी अर्ज ही करू शकणार नाहीत. प्रवर्गातील उमेदवारांना वयाच्या अटीमध्ये थोडी सूट ही देण्यात आलीये. विशेष म्हणजे निवड झालेल्या उमेदवारांना चांगला पगार देखील मिळणार आहे.
या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला powergrid.in या साईटवर जावे लागेल. तिथेच जाऊन आपल्याला भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावा लागेल. याच साईटवर तुम्हाला भरती प्रक्रियेची सविस्तर माहिती मिळेल. उमेदवारांना 6 नोव्हेंबर 2024 च्या अगोदर भरती प्रक्रियेसाठी अर्ज ही करावी लागणार आहेत. उशीरा आलेले अर्ज हे स्वीकारले जाणार नाहीत.
Post expires at 3:26pm on Sunday November 17th, 2024