Table of Contents
C-MET Pune NCQMT Recruitment 2024
C-MET Pune NCQMT Recruitment 2024 – Centre For Materials For Electronics Technology (C-MET), Pune Offline applications in prescribed format & has arranged interview on date 10/01/2025 for the posts of Project Associate-I/Research Associate-II/Consultant under MeitY, New Delhi sponsored Project at C-MET, Pune & New Delhi. There are total 09 vacancies. The job location is Pune & New Delhi. The Official website & PDF/Advertise is given below.
सेंटर फॉर मटेरियल इलेक्ट्रॉनिक्स टेक्नॉलॉजी (C-MET), पुणे यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार पुणे आणि नवी दिल्ली येथे प्रकल्प अंतर्गत प्रकल्प सहयोगी-I/संशोधन सहयोगी-II/सल्लागार पदभरतीसाठी विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवून दि. १०/०१/२०२५ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत एकूण ०९ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
सेंटर फॉर मटेरियल इलेक्ट्रॉनिक्स टेक्नॉलॉजी (C-MET), पुणे भरती २०२४
या पदांसाठी भरती प्रकल्प सहयोगी-I/संशोधन सहयोगी-II/सल्लागार शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता PDF/वेबसाईट बघावी. एकूण पद संख्या ०९ जागा नोकरीचे ठिकाण पुणे अर्ज पद्धती ऑफलाईन. मुलाखतीची तारीख आणि वेळ दि. १०/०१/२०२५ नोंदणीची वेळ – सकाळी ०९.०० ते सकाळी १०.००.
- वयोमर्यादा – (PDF/वेबसाईट बघावी) –
- प्रकल्प सहयोगी-I – ३५ वर्षे.
- संशोधन सहयोगी-II – ४० वर्षे.
- सल्लागार – ६५ वर्षे.
- वेतनमान – (PDF/वेबसाईट बघावी) –
- प्रकल्प सहयोगी-I – रु. ३१,०००/- दरमहा.
- संशोधन सहयोगी-II – रु. ६१,०००/- दरमहा.
- सल्लागार – रु. १,००,०००/- दरमहा.
- अर्ज शुल्क – (अर्ज शुल्क भरणा प्रक्रियेविषयी सविस्तर माहितीसाठी PDF/वेबसाईट पहा) –
- प्रकल्प सहयोगी-I – रु. ५०/- (SC/ST आणि महिला उमेदवार वगळून).
- संशोधन सहयोगी-II – रु. १००/- (SC/ST आणि महिला उमेदवार वगळून).
- पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी PDF पहा आणि https://cmet.gov.in/ येथे भेट दया.
- मुलाखतीचे ठिकाण – सेंटर फॉर मटेरियल इलेक्ट्रॉनिक्स टेक्नॉलॉजी (C-MET), पुणे, पंचवटी, ऑफ. होमी भाभा मार्ग, पाषाण, एनसीएल (टपाल कार्यालय), पुणे – ४११००८.
- सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही आवृत्ती/शुध्दीपत्रक/अदययावत माहितीसाठी https://cmet.gov.in/ येथे वेळोवेळी भेट दया.
C-MET Pune NCQMT Recruitment 2024
- Recruitment place – Pune.
- Posts’ name – 1) Project Associate-I 2) Research Associate-II 3) Consultant
- Total vacancies – 9 posts.
- Educational qualification – Ref. PDF/Visit website.
- Age limit – Not exceeding 35 years. (Ref. PDF/Visit website) –
- 1) Project Associate-I – 35 years.
- 2) Research Associate-II – 40 years.
- 3) Consultant – 65 years.
- Payment – (Ref. PDF/Visit website) –
- 1) Project Associate-I – Rs. 31,000/- pm.
- 2) Research Associate-II – Rs. 61,000/- pm.
- 3) Consultant – Rs. 1,00,000/- pm.
- Application fee – (For detailed procedure about fee payment ref. PDF/Visit website) –
- Project Associate-I – Rs. 50/- (SC/ST and Woman Candidates exempted).
- Research Associate-II – Rs. 100/- (SC/ST and Woman Candidates exempted).
- For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, prescribed format application form, documents required along with application form ref. PDF/Visit website – https://cmet.gov.in/.
- Mode of application – Offline.
- Interview date & time – 10/01/2025 registration time – 9.00 am to 10.00 am.
- Venue – Centre For Materials For Electronics Technology (C-MET), Pune, Panchawati, Off. Dr. Homi Bhabha Road, Pashan, NCL (PO), Pune – 411 008.
- For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://cmet.gov.in/ regularly.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.
Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE