वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

DCA छत्रपती संभाजीनगर – शैक्षणिक/शिक्षकेतर पदभरतींसाठी अर्जाची सूचना

DCA Chh. Sambhajinagar Recruitment 2025

DCA Chh. Sambhajinagar Recruitment 2025 – Defence Career Academy, Chhatrapati Sambhajinagar invites Online applications till last date 07/03/2025 to fill up posts of Faculty/TGT/PRT,  PRO & Counsellor, Rector, Nursing Assistant (Female), Telecaller, Sports Teacher & Receptionist. The job location is Chhatrapati Sambhajinagar. The Official website & PDF/Advertise is given below.

डिफेन्स करिअर एकेडमी, छत्रपती संभाजीनगर यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे अध्यापक/टीजीटी/पीआरटी, पीआरओ आणि समुपदेशक, रेक्टर, परिचर्या सहाय्यक (महिला), टेलीकॉलर, क्रिडा प्रशिक्षक आणि रिसेप्शनिस्ट पदभरतीसाठी दि. ०७/०३/२०२५ पर्यंत ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा. 

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

डिफेन्स करिअर एकेडमी, छत्रपती संभाजीनगर भरती २०२५

या पदांसाठी भरतीअध्यापक/टीजीटी/पीआरटी, पीआरओ आणि समुपदेशक, रेक्टर, परिचर्या सहाय्यक (महिला), टेलीकॉलर, क्रिडा प्रशिक्षक आणि रिसेप्शनिस्ट
शैक्षणिक पात्रता आणि अनुभवशैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात बघावी.
एकूण पद संख्या जाहिरात बघावी.
नोकरीचे ठिकाणछत्रपती संभाजीनगर                             
अर्ज पद्धती  ऑनलाईन. 
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख दि. ०७/०३/२०२५. 
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, पात्रता निकष, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी जाहिरात पहा.
  • अर्जाचा ई-मेल पत्ता – mpkv.hr@gmail.com.

DCA Chh. Sambhajinagar Recruitment 2025

  • Recruitment place – Chhatrapati Sambhajinagar.
  • Posts’ name – (See table/advertise) –
  • Total vacancies – See table/advertise.
  • Educational qualification – See advertise.
  • Payment – See advertise.
  • For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, documents required along with application form see advertise.
  • Mode of application – Online.
  • E-Mail ID for application – mpkv.hr@gmail.com.
  • Last date for application – 07/03/2025.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE

About Majhi Naukri

Check Also

NIC Bharti 2026

राष्ट्रीय माहिती विज्ञान केंद्र अंतर्गत ३७३ पदांची भरती सुरु ! NIC Bharti 2026

The National Informatics Centre (NIC) is conducting recruitment for 373 vacancies for the post of …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *