मुंबईकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे . लवकरच मुंबईत नवीन वॉटर मेट्रो धावणार , म्हणजेच मुंबईत वॉटर मेट्रो हा नवीन प्रकल्प सुरु होणार आहे
Read More »News
आनंदाची बातमी!! बांधकाम कामगारांसाठी पेन्शन योजना ; मिळणार १२००० रुपये थेट खात्यात जमा ! योजनेचा लाभ घ्या
बांधकाम कामगारांसाठी एक मोठी आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र सरकारने बांधकाम कामगारांसाठी पेन्शन योजना जाहीर केलेली आहे. या योजनेसाठी पात्र असलेल्या कामगारांना दरवर्षी १२००० रुपये पेन्शन मिळणार आहे. ही योजना ६० वर्ष वयाच्या बांधकाम कामगारांसाठी आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन करायचा आहे. अर्ज कसा करायचा , पात्रता काय आहे , योजनेचे नियम या बद्दल सविस्तर जाणून घ्या. योजनेची अधिक माहिती खाली दिलेली आहे.
Read More »आनंदवार्ता !! मुख्यमंत्री राजश्री योजना द्वारे मुलींना शिक्षणासाठी मिळणार थेट ५०००० रुपये ;आजच अर्ज करा !
सरकारकडून मुलींच्या शिक्षणासाठी ५०००० रुपयाची आर्थिक मदत केली जाणार आहे. त्यासाठी एक मोठी आणि चांगली योजना सुरु करण्यात आलेली आहे. ती योजना म्हणजे मुख्यमंत्री राजश्री योजना ही आहे. मुलींना सशक्त आणि आत्मनिर्भर करण्याची गरज आहे तेव्हाच मुली स्वतःचे रक्षण करू शकतील. त्यासाठी गरज आहे चांगल्या शिक्षणाची तेव्हाच मुलींचा सर्वांगीण विकास होईल. या योजनेसाठी कोणती कागदपत्रे लागतील , योजनेचा लाभ कसा असेल आणि या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज कसा भरायचा आहे. याबद्दल सविस्तर माहिती जाणून घ्या या योजनेबद्दल माहिती खाली दिलेली आहे.
Read More »आनंदाची बातमी!! लाडक्या बहिणींना व्यवसायाची संधी ; मिळणार ३० ते ४० हजार रुपये कर्ज !
आता लाडक्या बहिणींना, माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत व्यवसाय व उद्योग करण्यासाठी राज्य सरकारकडून आर्थिक मदत स्वरूपात कर्ज देण्यात येणार आहे. ते कर्ज ३० हजार अथवा 40 हजार रुपये इतके असणार आहे. त्यांच्या व्यवसायानुसार कर्ज देण्यात येणार आहे. हे कर्ज बिनव्याजी देण्यात येणार आहे. लाड्क्याबहिणींना काहीच व्याजदर नाही भरायचा आहे. बँकांना व्याजदर सरकारकडून देण्यात येईल. कर्ज मिळण्यासाठी काय पात्रता पाहिजे , अर्ज कसा करायचा आहे. याबद्दल सविस्तर जाणून घ्या. सगळी माहिती खाली दिलेली आहे.
Read More »अण्णा भाऊ साठे शिष्यवृत्ती योजना अंतर्गत १०वी, १२ वी च्या विद्यार्थ्यांना अडीच हजार शिष्यवृत्ती मिळणार ! लवकर अर्ज करा !
साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे शिष्यवृत्ती योजना , ६० टक्के किंवा त्यापेक्षा जास्त गुण असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही शिष्यवृत्ती योजना आहे. साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास मंडळातर्फे मातंग समाजातील गुणवत्ताधारक गरजू विद्यार्थ्यांसाठी ही शिष्यवृत्ती योजना राबविण्यात येते.
Read More »पाणीपुरवठा उद्या १२ तास बंद! या चार जलकुंभांचा देखभालीचे काम सुरु, त्यामुळे उद्या नळ बंद!
No Water Supply Tommarow in your region चार जलकुंभांचा पाणीपुरवठा उद्या १२ तास बंद – उद्या पाण्याची दुसरी सोय करून ठेवा किंवा आजचा जास्तीचे पाणी भर्तून ठेवा मित्रांनो, कारण उद्या तुमच्याकडे नळ येणार नाही! खरं तर उद्या पावसाळ्याच्या आधीची तयारी म्हणून जलकुंभ म्हणजेच पाण्याच्या मोठ्या टाक्यांची सफाई होणार आहे. नगर पालिका दरवर्षीच पावसाळ्याच्या आधी हे नयोजन करत असते. याचा मुळे …
Read More »आनंदाची मोठी बातमी !! आता लाडकी बहीण योजनेचे १५००रुपये नाहीतर २१०० रुपये मिळणार !
एक आनंदाची बातमी आपल्या लाडक्या बहिणींसाठी समोर आलेली आहे . ती म्हणजे आता बहुतेक मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे १५०० रुपये नाहीतर २१०० रुपये दरमहा मिळण्याची शक्यता आहे. लाडक्या बहिणींना २१०० रुपये चा लाभ मिळणार काय ? याबाबत मंत्री गिरीश यांच्याकडून मोठे वक्तव्य समोर आले आहे. लाडक्या बहिणी आमच्यावर खूश आहेत, असं गिरीश महाजन यांनी सांगितल. एकंदरीत गिरीश महाजन यांनी भविष्यात 2100 रुपयांबाबत सकारात्मक निर्णय होऊ शकतो असा विश्वास व्यक्त केलाय.
Read More »कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत ४९० पदांसाठी नवीन भरती !
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत ४९० विविध रिक्त पदांच्या नवीन भरती ची जाहिरात आजच प्रकाशित झालेली आहे. त्या साठी भरती प्रक्रिया सुरु करण्यात आलेली आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत गट 'क' आणि 'ड ' च्या ४९० जागांसाठी भरती होणार असून , अर्ज करण्याची अंतिम तारीख ३ जुलै २०२५ आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार १० जून पासून KDMC च्या अधिकृत वेबसाईट वर जाऊन अर्ज करू शकता. अर्ज करण्यापूर्वी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी आणि अर्ज वेळेत सादर करावा. अधिक माहिती साठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
Read More »DBSKKV COA दापोली, जि. रत्नागिरी – रु. ३५,०००/- दरमहा वेतन ; ‘या’ पदासाठी अर्ज करा !
DBSKKV Dapoli COA PBC Job 2025 - Incharge, PBC, College of Agriculture, Dapoli, Dist. Ratnagiri invites Offline applications.....
Read More »आनंदाची बातमी !! बांधकाम कामगारांना १५००० रुपये आणि मोफत भांडी मिळणे सुरु ! चला तर मग याचा लाभ घ्या
आनंदाची बातमी !! महाराष्ट्र राज्यातील बांधकाम कामगारांसाठी आनंदाची आणि अत्यंत महत्वपूर्ण बातमी आहे. राज्य सरकारने बांधकाम कामगाराच्या कलण्यासाठी एक योजना सुरु केली आहे. 'मोफत भांडी संच योजना ' ही ती योजना आहे. या योजने अंतर्गत या कामगारांना घरगुती वापरासाठी लागणारे भांड्याचा संच मोफत मिळणार आहे. तसेच बांधकाम कामगारांना १५००० रुपये मिळणार आहे. काही ठिकाणी सध्या या योजनेची सुरुवात झालेली आहे. कामगारांना मोफत भांडी संच मिळायला सुरुवात झाली आहे. या योजनेची अधिक माहिती खाली दिलेली आहे. सविस्तर वाचा आणि या योजनेचा लाभ घ्या.
Read More »