मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने बद्दल एक महत्वाची बातमी समोर आली आहे. लाडक्या बहिणींना या योजनेअंतर्गत १५०० रुपये दरमहा मिळतात. ते आता या महिलांचे त्यांच्या खात्यात येणे बंद होणार आहेत. अशी माहिती आदिती तटकरे यांनी दिली. कोणत्या महिलांचे १५०० रुपये बंद होणार आहे? कोणत्या महिलांचा लाडकी बहीण योजनेचा लाभ बंद होणार आहे? कोणत्या महिला या योजनेसाठी पात्र नाही? या संदर्भात अधिक माहिती जाणून घ्या.
Read More »News
लाडक्या बहिणीच्या खात्यात जून महिन्याचे १५०० रुपये जमा झाले की नाही; कसे चेक करायचे? जाणून घ्या
माझी लाडकी बहीण योजनेची एक महत्वाची बातमी आहे. लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना जून चा हफ्ता मिळालेला आहे. पण महिलांना जूनचा हफ्ता मिळाला की नाही हे कसे चेक करायचे ? लाडकी बहीण योजनेचे पैसे खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे. पण तुमच्या खात्यात पैसे आलेत की नाही ? हे जर पाहायचे असेल तर दोन पर्याय उपलब्ध आहेत. ऑनलाईन किंवा ऑफलाईन चेक करु शकता. जर ऑनलाईन चेक करायचे असेल तर बँकेच्या अधिकृत ऐप वर जाऊन तुमच्या खात्यातील बॅलेन्स चेक करू शकता. याबद्दल संपूर्ण माहिती जाणून घ्या.
Read More »आनंदाची बातमी!! महाराष्ट्रात पोलीस भरती येत्या ऑक्टोबर पासून सुरु होणार , एकूण १० हजार पदे रिक्त ! संपूर्ण माहिती जाणून घ्या
महारष्ट्रातील तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे. गृह विभागाकडे पोलीस भरती संदर्भात प्रस्ताव सादर करण्यात आला होता . तर आता १० हजार रिक्त पदांची पोलीस भरती लवकरच ऑक्टोबर महिन्यापासून सुरु होणार आहे. ही तरुण वर्गासाठी आणि ज्यांना सरकारी नोकरीची अपेक्षा आहे त्यांच्यासाठी एक दिलासादायक बातमी आहे. या भरतीच्या अंतर्गत बॅन्ड्समन , पोलीस शिपाई, चालक इत्यादी पदांची भरती होणार आहे. तब्बल १०००० पदांसाठी ही भरती होणार आहे. या भरती संदर्भात संपूर्ण माहिती जाणून घ्या.
Read More »AIIMS ATF नागपूर – रु. ६०,०००/- दरमहा वेतन ; ‘या’ पदासाठी त्वरित अर्ज करा !
AIIMS Nagpur ATF Job 2025 - All India Institute of Medical Sciences, Nagpur invites Online applications in prescribed......
Read More »PM कौशल विकास योजने मार्फत थेट भरती ; दरमहा मिळणार ८००० रुपये ! अर्ज सुरु झालेत
PM कौशल योजना ही एक केंद्र सरकारने केलेली योजना आहे. या योजनेचा भारतातील तरुणांना कौशल्य प्रशिक्षण, आर्थिक मदत आणि स्वयंरोजगाराची संधी देण्याचा उद्देश आहे. ही भारत सरकारची एक महत्वकांक्षी योजना आहे. या योजनेतून तरुणांना व्यावसायिक आणि तांत्रिक प्रशिक्षण दिल जात. तरुणांचं प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर उमेदवारांना सरकारी मान्यताप्राप्त प्रमाणपत्र दिल जात. कौटुंबिक जबाबदाऱ्या, आर्थिक अडचणी यामुळे अनेक विद्यार्थी शिक्षण अर्धवट सोडतात. पण आता तुमच्यासाठी एक सुवर्णसंधी आहे – ती म्हणजे प्रधानमंत्री कौशल विकास योजना 2025 . या योजनेची संपूर्ण माहिती जाणून घ्या .
Read More »खुशखबर !! लाडक्या बहिणीचा जून महिन्याचा हफ्ता मिळाला ; जुलै चा हफ्ता कधी? जाणून घ्या
नवीन अपडेट ; लाडक्या बहिणींना जून महिन्याचा हफ्ता देण्यात आला. त्यांना ३० जून २०२५ पासून जून महिन्याचा हफ्ता दिला जातोय आणि जुलै महिन्याचा हफ्ता कधी पर्यंत मिळू शकतो याबद्दल सविस्तर माहिती जाणून घ्या. संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे.
Read More »महिलांना मोफत आटा चक्की दिली जात आहे ! आजच अर्ज करा
केंद्र व राज्य सरकारने महिला सक्षमीकरणासाठी एक योजना केली आहे. ती योजना म्हणजे फ्री आटा चक्की योजना आहे. या योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील महिलांना मोफत आटा चक्की दिली जाते. त्यामुळे त्या स्वतः चा रोजगार सुरु करू शकतील आणि घरातच पीठ तयार करू शकतील.
Read More »सरकारचा मोठा निर्णय ! सुकन्या योजनेबाबत ; जाणून घ्या नवे व्याजदर !
मोठा निर्णय सरकारचा जुलै २०२५ पासून सुरु होणाऱ्या छोट्या बचत योजनांवरील व्याजदरामध्ये कोणताही बदल केला नाही. वित्त मंत्रालयाच्या अधिसूचनेनुसार, आर्थिक वर्ष २०२५-२६ च्या दुसऱ्या तिमाहीसाठी (१ जुलै ते ३० सप्टेंबर ) विविध स्मॉल सेविंग स्कीम्सवर चालू व्याज दर कायम राहतील.
Read More »लाडक्या बहिणींना ३० जून पासून हफ्ता मिळायला सुरुवात होणार ; अजित पवारांनी सांगितली गुड न्यूज
लाडक्या बहिणी फार आतुरतेने आपल्या जून महिन्याचा हफ्ता खात्यात जमा होण्याची फार आतुरतेने वाट बघत आहे. त्यामध्ये माझी लाडकी बहीण योजनेबद्दल एक महत्वाची अपडेट समोर आली आहे. ती म्हणजे जून महिन्याचा लाभ लाडक्या बहिणींना कधी मिळणार ? कधी खात्यात पैसे जमा होणार ? या संदर्भात राज्याचे उपमुख्यमंत्री यांनी मोठी माहिती दिली आहे. राज्यातील पात्र महिलांना पुढील हफ्ता मिळण्याची घोषणा अजित पवार यांच्याकडून करण्यात आली आहे. 30 जून 2025 पासून लाडक्या बहिणींना पैसे मिळायला सुरुवात होणार असा अंदाज आहे. जून महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा करण्याची प्रक्रिया चालू झाली आहे, असे पवार यांनी यावेळी सांगितले आहे.
Read More »बांधकाम मजुरांच्या मुलांना १५ ते २० हजारापर्यंत मिळणार शिष्यवृत्ती! आजच अर्ज करा
बांधकाम मजुरांसाठी एक आनंदाची बातमी आहे. बांधकाम मजुरांच्या मुलांना १५ ते २० हजारापर्यंत शिष्यवृत्ती मिळणार आहे. राज्य सरकारने बांधकाम मजुरांची आर्थिक स्थिती सुधारणा करण्याच्या उद्देशाने ही योजना सुरु केली आहे. ही योजना म्हणजे बांधकाम कामगार शिष्यवृत्ती योजना २०२५. या योजनेच्या माध्यमातून राज्य सरकार गरजू बांधकाम कामगारांच्या मुलांना शैक्षणिक साहाय्य पुरवते आणि त्यांच्या शिक्षणाच्या स्वप्नांना साकार करण्यासाठी मदत करते.
Read More »