JOIN Telegram
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

Science Stream Jobs

देवगिरी नागरी सहकारी बँक लिमिटेड, छत्रपती संभाजीनगर येथे विविध पदवी/पदव्युत्तर शिक्षितांसाठी वरिष्ठ व्यवस्थापक, व्यवस्थापक, उपव्यवस्थापक आणि अधिकारी पदभरती अंतर्गत नोकरीची सुवर्णसंधी

DNSBL Chh. Sambhaji Nagar Recruitment 2024 - Deogiri Nagri Sahkari Bank Limited, Chhatrapati Sambhaji Nagar invites Online....

Read More »

राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड (RCFL), मुंबई येथे ITI उत्तीर्ण/तंत्रिका पदविकाधारक/विविध पदवीधरांसाठी पदवीधर/तंत्रिका पदविकाधारक/ट्रेड शिकाऊ उमेदवार प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण १६५ भरतींसाठी अर्जाची जाहिरात प्रकाशित

RCFL Apprenticeship Notification 2024 - Rashtriya Chemicals and Fertilizers Limited, Mumbai invites Online applications till last....

Read More »

मुंबई विदयापीठ, मुंबई येथे BE/B.Sc./B.Tech/B.Pharm/M.Sc./MBA/M.Tech शिक्षितांसाठी रु. १,३१,१००/- ते रु. २,१६,६००/- पर्यंतच्या वेतनावर संचालक (ICT) आणि रु. १,००,०००/- दरमहा वेतनावर मुख्य कार्यकारी अधिकारी (मुंबई विदयापीठ आयडीएएस फाउंडेशन, मुंबई) पदावर नोकरीची सुवर्णसंधी

MU Director/CEO Recruitment 2024 - University Of Mumbai invites Offline applications in prescribed format till last date.....

Read More »

मुंबई विदयापीठ, मुंबई येथे विविध पदव्युत्तर शिक्षित/पीएच. डी. धारकांसाठी रु. ५७,७००/- ते रु. १,४४,२००/- पर्यंतच्या वेतनावर विविध विदयाशाखांचे अधिष्ठाता, प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक/उपग्रंथपाल आणि सहाय्यक प्राध्यापक/सहाय्यक ग्रंथपाल पदांच्या एकूण १५२ भरतीं अंतर्गत नोकरीची सुवर्णसंधी  

MU Mumbai API Recruitment 2024 - University Of Mumbai invites Online applications & Offline applications in prescribed format...

Read More »

भारती सहकारी बँक लिमिटेड, पुणे येथे विविध पदवी/पदव्युत्तर शिक्षितांसाठी माहिती तंत्रज्ञान अधिकारी (डिजिटल पेमेंट) आणि विविध व्यवस्थापक पदांच्या एकूण ९ भरतींसाठी अर्जाची जाहिरात प्रकाशित

BSBL Pune Manager/IGO Recruitment 2024 - Bharati Sahakari Bank Ltd., Pune invites Online applications till last date.....

Read More »

गोंदिया एज्युकेशन सोसायटी (GES), गोंदिया अंतर्गत कनिष्ठ महाविदयालये येथे MA/M.Com./M.Sc., B.Ed./M.Ed. शिक्षतांसाठी प्राचार्य पदांच्या एकूण ५ भरती जाहीर

GES JC Principal Recruitment 2024 - Gondia Education Society, Gondia invites Offline applications till last date 23/07/2024 for....

Read More »

स्कूल ऑफ स्कॉलर्स येथे पदविकाधारक/पदवीधर/पदव्युत्तर शिक्षितांसाठी विविध टीजीटी, पीआरटी, ग्रंथपाल आणि प्रवेश समुपदेशक पदभरतींसाठी मुलाखतीची सूचना

School Of Scholars Recruitment 2024 - School Of Scholars invites Online applications & has arranged interview on date 8/07/2024 to....

Read More »

DBSKKV अंतर्गत प्रादेशिक फळ संशोधन केंद्र, वेंगुर्ला येथे M.Sc./Ph.D. (Agri. Entomology/Plant Path.) शिक्षितांसाठी रु. ४९,०००/- ते रु. ५४,०००/- पर्यंतच्या वेतनावर संशोधन सहयोगी पदभरती अंतर्गत नोकरीची संधी

DBSKKV FSTM RA Job 2024 - Associate Director Of Research, Regional Fruit Research Station, Vengurla, Dist. Sindhudurg....

Read More »

अंजनीकृपा प्रोजेक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड, नागपूर येथे विविध पदवीधरांसाठी व्यवस्थापक, कार्यकारी आणि टेलीकॉलर पदांच्या एकूण ६ भरतीं अंतर्गत नोकरीची संधी

Anjanikrupa Projects Recruitment 2024 - Anjanikrupa Projects Pvt. Ltd., Nagpur invites Online applications & has arranged interview...

Read More »